Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रावणातील संकष्टी चतुर्थीचा वाढेल आनंद! आप्तेष्टांना पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा

श्रावण महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे. यादिवशी गणपती बाप्पाची पूजा करून घरात बाप्पाला गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. याशिवाय बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 31, 2026 | 05:30 AM
श्रावणातील संकष्टी चतुर्थीचा वाढेल आनंद! आप्तेष्टांना पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा

श्रावणातील संकष्टी चतुर्थीचा वाढेल आनंद! आप्तेष्टांना पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणाला विशेष महत्व आहे. या संपूर्ण महिना शिव, देवी पार्वती आणि श्रीगणेशाच्या उपासनेसाठी अतिशय पवित्र मानला जातो. लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळीकडे जोरदार तयारी सुरु आहे. याशिवाय श्रावण महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला खूप जास्त महत्व आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते आणि बाप्पाची विशेष कृपा भक्तीवर राहते, अशी मान्यता आहे. त्यामुळे संकष्टी चतुर्थीला अनेक लोक उपवास करतात. संकष्टी चतुर्थीच्या व्रतात चंद्रदर्शनाला आणि चंद्रोदयाला खूप जास्त महत्व आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात आलेल्या संकष्टी चतुर्थीनिमित्त नातेवाईकांना या गोड शुभेच्छा पाठवून त्यांचा सुद्धा आनंद वाढवा.(फोटो सौजन्य – istock)

Sankashti Chaturthi: हेरंबा संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ

फुलांची सुरुवात कळीपासून होते, जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात श्री गणेशा पासून होते, गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!!

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता अवघ्या दिनांचा नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा.

मातापित्याचे आत्मरूप तू ओंकाराचे पूर्ण रूप तू कार्यारंभी तुझी अर्चना विनायका स्वीकार वंदना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया संकटीरक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि, तन्नो दन्ती प्रचोदयात् संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण होवोत, सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य लाभो हीच गजाननाचरणी प्रार्थना. संकष्टीच्या शुभेच्छा!

मोदकांचा केला प्रसाद केला लाल फुलांचा हार मखर झाले नटून तयार आले वाजत गाजत बाप्पा गुलाल फुले अक्षता उधळे संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

अडचणी आहे खूप आयुष्यात पण त्यांना समोर जायची ताकद बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

बाप्पा तुझ्या केवळ असण्यानेच जगायला मिळते बळ असाच तुझा आशीर्वाद कायम ठरू दे पाठबळ संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात भरभरून सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येवो हीच प्रार्थना संकष्टी चतुर्थी शुभेच्छा!

वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया वरदहस्त असूद्या माथी राहूद्या सदैव छत्रछाया गणपती बाप्पा मोरया. संकष्टी चतुर्थी बनवा खास

हार फुलांचा घेऊन वाहू चला हो गणपतीला आद्य दैवत साऱ्या जगाचे पूजन करूया गणरायाचे संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

माझं आणि बाप्पाचं खूपच छान नातं आहे जिथे मी जास्त मागत नाही आणि बाप्पा मला कमी पडू देत नाही संकष्टीच्या शुभेच्छा!

आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो, कोणतेही संकट आपल्यावर न येवो. आपली भरभराट होवो हीच प्रार्थना संकष्टीच्या शुभेच्छा!

गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी गणपती बाप्पा मोरया! – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

संकष्टी चतुर्थीनिमित्त आपणा सर्वांना आणि आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा! तुमच्या मनातील इच्छित कामना श्रीगणरायाकडून पूर्ण होवोत हीच प्रार्थना!

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Sankashti Chaturthi: ऑगस्टमध्ये संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोदयाची वेळ

रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

 

 

Web Title: The joy of sankashti chaturthi in the month of shravan is set to soar send these special traditional marathi greetings to your loved ones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Ganpati Festival
  • Sankashti Chaturthi
  • Shravan 2026

संबंधित बातम्या

Rice Kheer Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करा तांदळाची खीर, फार सोपी आहे रेसिपी
1

Rice Kheer Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करा तांदळाची खीर, फार सोपी आहे रेसिपी

पीओपी मूर्तींसाठी विसर्जनानंतर स्वतंत्र शेड! पुनर्वापराचे पर्याय शोधण्यासाठी महानगरपालिकेची तयारी
2

पीओपी मूर्तींसाठी विसर्जनानंतर स्वतंत्र शेड! पुनर्वापराचे पर्याय शोधण्यासाठी महानगरपालिकेची तयारी

Sankashti Chaturthi: हेरंबा संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ
3

Sankashti Chaturthi: हेरंबा संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ

श्रावण सोमवार आणि सत्यनारायण पूजेचे काय आहे विशेष महत्त्व? जाणून घ्या शास्त्रीय अर्थ
4

श्रावण सोमवार आणि सत्यनारायण पूजेचे काय आहे विशेष महत्त्व? जाणून घ्या शास्त्रीय अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.