Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्‍क्रीन टाइम’ वाढल्याने ‘Brainfog’चा धोका!

  • By Rashmi Dongre
Updated On: Oct 06, 2022 | 02:33 PM
‘स्‍क्रीन टाइम’ वाढल्याने ‘Brainfog’चा धोका!
Follow Us
Follow Us:

स्‍मार्टफोनचा वाढलेला वापर, कामानिमित्त संगणक, लॅपटॉपसमोर तासन तास घालवला जाणारा वेळ… ओटीटी, सिनेमागृहात मनोरंजनासाठी दिलेला वेळ… अशा विविध कारणांनी तरुणाईचा ‘स्‍क्रीन टाइम’ वाढलेला आहे. त्याचे दुष्परिणाम समोर येऊ लागले असून, मेंदूशी निगडित ‘ब्रेन फॉग’ हा आजार होण्याचा धोका वाढला आहे. मेंदू थकल्‍याने आरोग्‍यविषयक समस्‍या वाढत असल्‍याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदविले आहे

कोरोना महामारीच्‍या काळापासून संपूर्ण जग ऑनलाइन व्‍यासपीठावर आले आहे. कार्यालयीन बैठकींपासून, तर शिकवणीचे वर्ग ऑनलाइन भरवले होते. साधारणतः गेल्‍या दोन वर्षांमध्ये त्यामुळे ‘स्‍क्रीन टाइम’ प्रचंड वाढलेला आहे.

‘ब्रेन फॉग’ची गंभीर लक्षणे

‘ब्रेन फॉग’ची विविध लक्षणे आढळतात. त्यामध्ये विस्मरण होणे, चिडचिड वाढणे, विचार करण्याची शक्ती कमी होणे, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे, आत्मविश्वास कमी होणे, मानसिक स्थैर्य नसणे, सतत तणावात असणे, अस्थिर झोप व निद्रानाश, चक्कर येणे, कामातील एकाग्रता कमी होणे, याचा समावेश होतो. ‘ब्रेग फॉग’ होण्याच्या कारणांमध्ये उशिरापर्यंत जागरण, तणाव, मेंदूचा थकवा, हार्मोन्समधील बदल, व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता,  मेनोपॉझ, कर्करोग आणि मधुमेहावरील औषध याचा समावेश आहे.

घ्यावयाची काळजी

  • स्क्रीनचा मर्यादित वापर असावा.
  • रात्रीच्या वेळी, झोपण्याच्या किमान दोन तास आधी वापर टाळावा.
  • जागरण टाळावे व किमान सात ते नऊ तास झोप घ्यावी.
  • ध्यान, नियमित किमान ४५ मिनिटे व्यायाम करावा.
  • सायकलिंग करावे आणि व्हिटॅमिनयुक्त (बी-१, बी-३, बी-५, बी-१२) पदार्थांचे सेवन करावे.
 

Web Title: The risk of brainfog due to the increase of screen time nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2022 | 02:33 PM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

Health Tips: जेवल्यानंतर छातीत जळजळ अ‍ॅसिडिटीचा त्रास? करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय; मिळेल आराम
1

Health Tips: जेवल्यानंतर छातीत जळजळ अ‍ॅसिडिटीचा त्रास? करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय; मिळेल आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.