Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Scientific Reason: प्रत्येक दागिन्यामागचं शास्त्रीय कारण, का परिधान करावेत

Scientific Reason: दागिने फक्त सौंदर्य वाढविण्यासाठी घातले जात नाही तर शरीराला याचे काही फायदे होतात म्हणून दागिने त्या पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहेत. काय सांगते परंपरा

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 14, 2026 | 07:47 PM
दागिने घालण्यामागील शास्त्रीय कारणं (फोटो सौजन्य - Pinterest)

दागिने घालण्यामागील शास्त्रीय कारणं (फोटो सौजन्य - Pinterest)

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रीयन दागिन्यांची परंपरा आणि प्रथा 
  • कशा पद्धतीने बनवले आहेत दागिने 
  • काय आहे इतिहास 
Scientific Reason: अगदी लहान मुलीपासून ते आजीच्या वयापर्यंत सर्वांनाच दागिने घालायला आवडतात. आपल्या महाराष्ट्रीयन दागिन्यांची खरं तर काही वैशिष्ट्य आहेत. ते दागिने असेच बनविण्यात आलेले नाहीत. बुगडी असो, नथ असो, बाजूबंद, चूडा, जोडवी किंवा पैंजण… आपण आजही हे दागिने घालतो कारण त्यामागे केवळ परंपरा नाही, तर अनेक पारंपरिक समजुती आणि अनुभव दडलेले आहेत! प्रत्येक दागिन्यामागचं Scientific Reason आज आपण आपल्या व्हिडिओतून आणि लेखातून समजून घेऊया. आपल्याकडे महाराष्ट्रीयन दागिन्यांचे अनेक प्रकार आहेत आता नक्की त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि कशा पद्धतीने ते परिधान केल्यावर काय फायदे होतात जाणून घ्या 

दिवाळीमध्ये तयार होताना परिधान करा ‘या’ पद्धतीचे पारंपरिक दागिने, दिसाल अधिक सुंदर

कानातली बुगडी ते पायातील पैंजण 

  • सर्वात पहिले कानातली बुगडी. कानाच्या वरच्या पाळीवर बुगडी हा पारंपरिक दागिना घातला जातो. या बुगडीमुळे Acupressure Point वर सतत हलकासा दाब पडत राहतो. या गोष्टीमुळे मनावरील ताण कमी होण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत मिळते. 
  • नाकातील नथ. असं म्हटलं जातं की, नाकात नथ घातल्यामुळे त्या भागातील अॅक्युप्रेशर पॉईंट सक्रिय राहतात आणि मायग्रेन व सायनसचा त्रासही कमी होतो. 
  • महिला जेव्हा बाजूबंद घालतात तेव्हा दंडावर हलकासा दाब पडतो आणि शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहण्यास मदत मिळते. तसंच पूर्वीच्या काळी हाताची ठेवण डौलदार आणि योग्य राखण्यासाठी बाजूबंद घातला जात असे
  • हातातील हिरव्या रंगाचा चुडा हा त्वचेशी संपर्क राखतो आणि रक्ताभिसरण योग्य राखले जाते. तसंच हातातील उर्जा चांगली राखली जाते आणि आवाजामुळे सकारात्मकता पसरते
  • जोडवी ही पायाच्या बोटांमध्ये घातली जाते आणि याची नस ही थेट महिलांच्या गर्भाशयाशी जोडली गेली आहे. जोडवी घातल्याने महिलांचे फर्टिलिटीसंबंधित अवयव हे सुदृढ राहतात आणि मासिक पाळीदेखील नियमित राहण्यास मदत मिळते 
  • पैंजण हा असा दागिना आहे की, तो महिलांनी नियमित घालावा असं सांगण्यात येतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील उष्णता चांदी शोषून घेते त्यामुळे याची अधिक मदत होते आणि दुसरं म्हणजे घोट्याजवळ असणारा हा दागिना अॅक्युप्रेशरने पायांचा थकवा घालवण्यास मदत करतो. 

आरोग्य आणि जीवनशैलीशी संबंधित 

आपल्या पूर्वजांनी आपल्या दागिन्यांकडे फक्त सौंदर्याचा भाग म्हणून नाही तर आरोग्य आणि जीवनशैलीचा एक भाग म्हणून पाहिलं आणि त्यानुसार परिधान केले. आता तुम्हाला दागिने घालण्याची योग्य शास्त्रीय कारणं या लेखातून नक्की कळली असतील ना? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. 

खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये करा सोन्याची खरेदी! ‘हे’ दागिने पाडतील सौंदर्यात भर

Web Title: The scientific reason behind each piece of maharashtrian jewelry and why it should be worn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • fashion tips
  • Indian Traditions
  • jewellery

संबंधित बातम्या

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स
1

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.