Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किडनीच्या वाढत्या त्रासला एकच उपाय! ‘हे’ करा, डॉक्टरांचे ऐका

गंभीर मूत्रपिंड विकार (CKD) आता तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये वाढताना दिसतो आहे. डॉक्टरांच्या मते, योग्य जीवनशैली आणि वेळेवर तपासणीच या आजारापासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 03, 2025 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आजारांचे स्वरूपच बदलत चालले आहे. पूर्वी जे आजार फक्त वयोवृद्ध किंवा मोठ्या शहरांत राहणाऱ्या लोकांपुरते मर्यादित होते, ते आता लहान शहरांपर्यंत आणि तरुणांपर्यंत पोहोचले आहेत. अशाच आजारांपैकी एक म्हणजे गंभीर मूत्रपिंड विकार (क्रॉनिक किडनी डिसीज – CKD), जो आता देशासाठी मोठी आरोग्याची चिंता बनली आहे.

Recipe : नाश्ता बनेल पौष्टिक! उरलेल्या डाळीपासून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट पराठा

बदलती जीवनशैली हे मुख्य कारण

प्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉ. एच. सुदर्शन बल्लाळ यांच्या मते, या आजाराचे प्रमुख कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली. मधुमेह (डायबिटीज) आणि उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) हे यामागची दोन मोठी कारणे आहेत. याशिवाय प्रदूषण, अयोग्य आहार, कमी झोप आणि व्यावसायिक ताण यामुळेही मूत्रपिंडांवर ताण येतो आणि आजार वाढतो.

आता फक्त वयोवृद्ध नव्हे, सर्व वयोगट धोक्यात

डॉ. बल्लाळ सांगतात की आज मूत्रपिंड विकार फक्त श्रीमंत किंवा वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो प्रत्येक वयोगटातील आणि समाजातील लोकांना त्रास देतो आहे. वेळेत लक्ष न दिल्यास हा आजार मोठ्या प्रमाणात पसरू शकतो.

उपचार सुविधा वाढल्या, पण अजूनही अपुऱ्या

१९९१ साली जेव्हा डॉ. बल्लाळ अमेरिका सोडून भारतात परतले, तेव्हा देशात फक्त ८०० नेफ्रोलॉजिस्ट होते. आज हजारो तज्ज्ञ आणि आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध असल्या तरी रुग्णसंख्येच्या तुलनेत या सुविधा पुरेशा नाहीत.

धोक्याची पातळी वाढली आहे

दरवर्षी सुमारे २ लाख लोक गंभीर मूत्रपिंड विकाराने ग्रस्त होतात, तर दहा पट अधिक लोकांना हलका मूत्रपिंड विकार असतो. त्यापैकी केवळ २५ टक्क्यांपेक्षा कमी लोकांनाच योग्य उपचार मिळतात.

Health Care Tips : इनहेलर किंवा नोज स्प्रे वापरताय ? मग आताचा सोडा ही सवय, डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती

रोकथाम हाच सर्वोत्तम उपाय

डॉक्टरांच्या मते, केवळ उपचार नव्हे तर जागरुकता, नियमित तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाय हे अधिक महत्त्वाचे आहेत. अन्यथा येत्या काही वर्षांत मूत्रपिंडाचे आजार देशाच्या आरोग्यव्यवस्थेवर गंभीर परिणाम करू शकतात.

Web Title: There is only one solution to the increasing problems with the kidneys

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 04:15 AM

Topics:  

  • kidney damage

संबंधित बातम्या

Urine मध्ये दिसून येतात Kidney Damage चे संकेत, 5 बदल दिसताच त्वरीत भेटा डॉक्टरांना
1

Urine मध्ये दिसून येतात Kidney Damage चे संकेत, 5 बदल दिसताच त्वरीत भेटा डॉक्टरांना

‘या’ चवदार पेयांचे नियमित सेवन केल्यास किडनी होईल कायमची निकामी,शरीराचे होईल गंभीर नुकसान
2

‘या’ चवदार पेयांचे नियमित सेवन केल्यास किडनी होईल कायमची निकामी,शरीराचे होईल गंभीर नुकसान

Kidney Damage Cause: जेवण बनवताना फॉलो केलेली ‘ही’ चूक शरीरासाठी ठरेल जीवघेणी, किडनी खराब होऊन येईल डायलिसिसची वेळ
3

Kidney Damage Cause: जेवण बनवताना फॉलो केलेली ‘ही’ चूक शरीरासाठी ठरेल जीवघेणी, किडनी खराब होऊन येईल डायलिसिसची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.