Kidney Detox: किडनी शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर काढून टाकते. रक्तामधील विषारी घटक गाळून शरीरातील फ्लूइडचे संतुलन ठेवण्याचे महत्वपूर्ण काम किडनी करते. पण जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांमुळे आणि कामाच्या वाढत्या…
Kidney Health: किडनीचे आरोग्य बिघडल्यानंतर लघवीमध्ये लक्षणे दिसू लागतात. लघवीत फेस दिसणे, लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे, लालसर रंग इत्यादी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच…
किडनी शरीरातील अतिरिक्त द्रव आणि अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम करते. मात्र किडनीच्या कार्यात बिघाड होऊ लागल्यास शरीर काही संकेत देऊ लागते. ही लक्षणे वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे.
पावसाळ्यात किडनीच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. संसर्ग, दूषित पाण्यामुळे होणारे आजार आणि निर्जलीकरणामुळे किडनीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.
किडनी स्टोन झाल्यानंतर नियमित लिंबू पाण्याचे सेवन करावे. लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया लिंबू पाणी प्यायल्यामुळे खरचं किडनी स्टोनचा…
किडनीसंबंधित आजारांची लागण होऊ नये म्हणून आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे किडनी आणि शरीरातील रक्त स्वच्छ होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया वारंवार किडनी स्टोन का होतो आणि…
Supplements Can damage Kidney: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D सप्लिमेंट्स घेण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, गरज नसताना किंवा अति प्रमाणात हे सप्लिमेंट्स घेतल्यास किडनी, हृदय आणि…
Food Causes Kidney Stone: काही हेल्दी वाटणारे पदार्थही विशिष्ट परिस्थितीत किडनी स्टोन होण्यास कारणीभूत ठरू शकतात, त्यामुळे आहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणत्या पदार्थांमुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो, जाणून घ्या.
पाठदुखी, सांधेदुखी, संधिवात इत्यादी आजारांच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी पेनिकलरच्या गोळ्यांचे सेवन केले जाते. पण या गोळ्या किडनीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. किडनी निकामी होणे, किडनी कॅन्सर इत्यादी आजारांची लागण होऊ…
दर महिन्याला सतत पाठदुखी, स्वतःहून औषधे घेण्याची सवय आणि फेसाळ लघवी या तक्रारींसह येणाऱ्या ४० ते ५० वयोगटातील १० पैकी सुमारे ३ ते ४ रुग्णांमध्ये मूत्रपिंडाशी संबंधित समस्या आढळते. त्यामुळे…
राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 'महाडायलिसिस' योजना सध्या विविध सरकारी रुग्णालयांत प्रभावीपणे राबवली जात आहे.
आरजे सुमित गेल्या काही दिवसांपासून अत्यंत गंभीर आजाराचा सामना करत आहे. त्याच्या या आजाराचे कारण ठरले आहे एक संत्र, यामुळे त्याच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या होत्या.
किडनी स्टोन झाल्यानंतर पोटात वेदना, लघवी करताना जळजळ इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किडनी स्टोनचा धोका जास्त वाढण्याची शक्यता असते. जाणून घ्या सविस्तर.
किडनी निकामी झाल्यानंतर चेहऱ्यावर किंवा डोळ्यांभोवती सूज येते. पण ही सूज दीर्घकाळ राहिल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. जाणून घ्या किडनी खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर सूज का येते?
मूत्रपिंड शरीरातील रक्त शुद्ध करण्यात आणि खनिजांचे संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ते मूत्रमार्गातील सर्वात महत्त्वाचे अवयव असल्यामुळे, त्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो.
कोणतीही स्पष्ट लक्षणे न दिसता अनेकदा मूत्रपिंडांचे आजार विकसित होतात. त्यामुळे अनेक महिलांमध्ये उशिरा निदान होते आणि तोपर्यंत आजार लक्षणीय प्रमाणात वाढलेला असतो.
हल्ली जिमला जाणारी प्रत्येक मुलं नियमित बाजारात उपलब्ध असलेल्या प्रोटीन सप्लीमेंटचे सेवन करतात. बॉडी बनवण्यासाठी दिवसभरातून एकदा किंवा दोनदा प्रोटीन सप्लीमेंट दुधात किंवा पाण्यात मिक्स करून प्यायले जाते. प्रोटीनचे सेवन…