Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

असं खाल तर लवकर जाल! ‘या’ सवयी घडवून आणतात हृदयात ‘हार्ट अटॅक’

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत चुकीच्या आहाराच्या सवयी हृदयावर घातक ठरतात; उशिरा जेवण, तळलेले अन्न, जास्त मीठ-शुगर यावर ताबडतोब नियंत्रण आवश्यक आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 29, 2025 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

आजकाल हृदयाच्या आजारांनी जगभरात मृत्यूचं मुख्य कारण बनलं आहे. यामागे आपल्या जीवनशैलीचा मोठा हात आहे. आपल्या आहाराच्या सवयींमध्ये (Eating Habits Which Cause Heart Attack) अनेक बदल झाले आहेत, जे थेट हृदयावर परिणाम करतात. अनेकदा लोक या सवयींकडे दुर्लक्ष करतात, पण वेळेवर सुधारणा न केल्यास हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

उपवासाच्या दिवशी कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट उपवासाची करंजी, नोट करा रेसिपी

रात्री उशिरा जेवण:

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत उशिरा जागणे आणि रात्री उशिरा जेवण करणे सामान्य झाले आहे. मात्र, हे हृदयासाठी घातक ठरू शकते. उशिरा जेवण केल्यास पचनाची प्रक्रिया झोपताना देखील सुरू राहते, ज्यामुळे झोप बिघडते तसेच ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल स्तर वाढतो. त्यामुळे रात्री उशिरा जेवणारे लोक हृदयाच्या आजारांना अधिक बळी पडतात.

जास्त तळलेले अन्न:

समोसे, कचौरी, पकोडे, फ्रेंच फ्राइज यांसारखी तळलेली पदार्थ हृदयासाठी धोकादायक आहेत. यात ट्रान्स फॅट्स आणि सॅचुरेटेड फॅट्स जास्त असतात, जे धमन्यांमध्ये प्लॅक जमा करतात आणि रक्तप्रवाह कमी करतात. यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो, शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढतो आणि चांगला कोलेस्ट्रॉल कमी होतो.

जास्त रिफाइंड कार्ब्सचे सेवन:

मैदा, पांढरे तांदूळ, साखर यासारख्या पदार्थांमध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. हे कार्ब्स शरीरात लवकर साखरेत रूपांतरित होतात, ज्यामुळे ब्लड शुगर अचानक वाढतो. दीर्घकाळ या सवयीमुळे लठ्ठपणा, डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशर सारखे आजार निर्माण होतात, जे हृदयाच्या आजारांचे महत्वाचे धोके आहेत.

सेलिब्रिटींच्या आवडीचा, हेल्दी पण टेस्टी; कर्नाटकाचा पारंपरिक पदार्थ ‘रागी मुड्डे’ घरी कसा तयार करायचा?

जास्त मीठ आणि साखर:

जास्त मीठ हृदयावर दबाव आणते आणि हृदयविकाराचा धोका वाढवते. तसेच, जास्त साखर लठ्ठपणा, डायबिटीज आणि हाय ट्रायग्लिसराईड्स वाढवते, ज्यामुळे हृदयाच्या आजारांना निमंत्रण दिले जाते.

त्यामुळे जर तुम्हाला देखील या सवयी असतील तर आताच त्यावर आळा घाला. अन्यथा, उशीर झाला की काहीच करता येणार नाही.

Web Title: These habits cause heart attacks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 04:15 AM

Topics:  

  • heart attack awareness

संबंधित बातम्या

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
1

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
2

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.