(फोटो सौजन्य: Pinterest)
भारतीय आहारपद्धतीत पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थांना नेहमीच विशेष स्थान आहे. त्यात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेला रागी मुड्डे म्हणजेच नाचणी मुड्डे हा एक उत्तम आणि आरोग्यदायी पदार्थ आहे. नाचणी म्हणजे रागी ही धान्ये प्राचीन काळापासून शेतकऱ्यांचा व सामान्य लोकांचा मुख्य आहार राहिली आहे. यामध्ये कॅल्शियम, लोह, फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडे मजबूत होतात, शरीराला ताकद मिळते आणि पचनासही मदत होते.
रागी मुड्डे म्हणजे नाचणीच्या पिठापासून बनवलेला गोलसर व मऊसर भाकरसारखा गोळा. हा गोळा सहसा सांबर, रस्सा, तूप किंवा ताकासोबत खाल्ला जातो. दक्षिण भारतात तर हा पदार्थ दररोजच्या जेवणात असतो. खास करून मेहनतीची कामे करणाऱ्या लोकांना हा पदार्थ दिवसभर उर्जावान ठेवतो. शिजवताना थोडी काळजी घेतली तर हा पदार्थ अगदी सहज तयार होतो. शिवाय तुम्हाला जाणून हे आश्चर्य वाटेल की, ही टॉलिवूडच्या अनेक सेलेब्रिटींचा हा आवडीचा पदार्थ आहे, यात अनेक पोषक घटक आढळतात ज्यामुळे याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी; तुम्ही कधी मॅगी चाट खाल्ली आहे का?
कृती :