Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थोडे सुद्धा काम केले की थकवा जाणवतो? ‘हे’ उपाय करा

  • By Rashmi Dongre
Updated On: Sep 11, 2022 | 02:25 PM
थोडे सुद्धा काम केले की थकवा जाणवतो? ‘हे’ उपाय करा
Follow Us
Close
Follow Us:

शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकांना अशक्तपणा जाणवतो, दम लागतो, थोडे सुद्धा काम केले की थकवा जाणवतो. ह्या साठी शरीरातील रक्त वाढवणे गरजेचे आहे त्या साठी खालील उपाय योजना करावी

  • मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा.
  •  दररोज एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस प्यावा.
  • सफरचंद, बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकल्यास लवकर रक्त वाढण्यास मदत होते. ३. नियमित बीट खावे. शक्यतो कच्या बिटाची koshambir खावी
  •  रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ खावा
  • चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करावे.
  •  दोन चमचे तीळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. नंतर पाणी गाळून तिळआची पेस्ट करुन घ्या. यामध्ये
  • मध मिसळून दिवसातुन दोन वेळेस हे मिश्रण खावे. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते
  •  तसेत दिवसातून दोन वेळेस थंड पाण्याने स्नान करा. आणि सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा
  • दिवसातून एक वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप सम प्रमाणात घेऊन चहा तयार करुन प्या.
  • बीट आणि लसणाचे नियमित सेवन करावे, त्यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते.
  •  टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते.

Web Title: Tired after even a little work remedy this nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2022 | 02:25 PM

Topics:  

  • Health Tips
  • Health Tips news

संबंधित बातम्या

2 साहित्यांपासून घरीच तयार करा डायबिटीजचे औषध, वैद्यांनी दिला सल्ला; फक्त 40 दिवसांतच शुगर राहील नियंत्रणात
1

2 साहित्यांपासून घरीच तयार करा डायबिटीजचे औषध, वैद्यांनी दिला सल्ला; फक्त 40 दिवसांतच शुगर राहील नियंत्रणात

Poop Timing: शौचाला जायची योग्य वेळ कोणती सकाळ की संध्याकाळ? मेटाबॉलिज्मवर कसा होतो परिणाम
2

Poop Timing: शौचाला जायची योग्य वेळ कोणती सकाळ की संध्याकाळ? मेटाबॉलिज्मवर कसा होतो परिणाम

गरुड पुराणात लिहून ठेवलाय मोडलेल्या हाडांवर खात्रीशीर उपाय; वेदना कमी करण्यासाठी प्राचीन आणि दैवी पद्धतींची मदत घ्या
3

गरुड पुराणात लिहून ठेवलाय मोडलेल्या हाडांवर खात्रीशीर उपाय; वेदना कमी करण्यासाठी प्राचीन आणि दैवी पद्धतींची मदत घ्या

हिवाळ्यात लोणचं खाण्याचे आहेत चमत्कारी फायदे; आता कोणत्याही गिल्टशिवाय करा सेवन, आयुर्वेद एक्सपर्टने केलं स्पष्ट
4

हिवाळ्यात लोणचं खाण्याचे आहेत चमत्कारी फायदे; आता कोणत्याही गिल्टशिवाय करा सेवन, आयुर्वेद एक्सपर्टने केलं स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.