Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

300 रुपयांना गिजर तर 200 रुपयांमध्ये हिटर… दिल्लीच्या या मार्केट्समध्ये स्वस्तात करू शकता थंडीची शॉपिंग

तुम्हालाही चांगल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त दरात खरेदी करायच्या असतील तर दिल्लीच्या या मार्केट्सना एकदा नक्की भेट द्या. इथे तुम्हाला 200 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत सर्व काही मिळेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 17, 2024 | 10:08 AM
300 रुपयांना गिजर तर 200 रुपयांमध्ये हिटर... दिल्लीच्या या मार्केट्समध्ये स्वस्तात करू शकता थंडीची शॉपिंग

300 रुपयांना गिजर तर 200 रुपयांमध्ये हिटर... दिल्लीच्या या मार्केट्समध्ये स्वस्तात करू शकता थंडीची शॉपिंग

Follow Us
Close
Follow Us:

हिवाळा ऋतूअखेर सुरु झाला आहे. या सीजनमध्ये आपण सगळे एसी बंद करून गिझर आणि हिटरकडे पळ काढतो. मात्र सततच्या वापरामुळे ते खराब होऊ लागतात किंवा तांत्रिक गडबडीमुळे बिघडतात. मग शेवटी आपण विचार करतो की, यावेळी आपण काही जास्त महाग खरेदी करू नये आणि जेव्हा ते खराब होणार असेल तेव्हा आपण स्वस्त खरेदी करावी. कोणास ठाऊक, काही वर्षे हे आणखीन टिकेल. तुमचाही असाच विचार असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशा काही बाजारपेठा घेऊन आलो आहोत जिथून तुम्ही स्वस्तात हिटर आणि गिझर खरेदी करू शकता. दिल्लीत असे काही मार्केट आहेत जिथे गिझर 300 रुपयांना मिळतो, तर हीटर 200 रुपयांना मिळतो. इतक्या स्वस्त किमतीत गिजर आणि हिटर खरेदी करून तुम्ही हे थंडीतील दिवस आरामात घालवू शकता, तेही जास्त पैसे खर्च न करता.

भागीरथी पॅलेस

जुन्या दिल्लीतील भागीरथी पॅलेस हे दिल्ली एनसीआरमधील सर्वात स्वस्त इलेक्ट्रॉनिक्सपैकी एक आहे, जे उत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. या मार्केटमधून तुम्ही सहजपणे मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, इतर राज्यातूनही लोक मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येतात. तुम्हालाही थंडीपासून वाचण्यासाठी हिटर किंवा गिझर घ्यायचा असेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हीटर बाजारात 250 रुपयांना मिळणार आहे. त्याचे सर्वात जवळचे मेट्रो स्टेशन चांदनी चौक आहे.

Year Ender 2024: यावर्षी लोकांच्या पसंतीस पडले हे 5 Foreign Destinations, गुगलवर झालेत सर्वात जास्त सर्च

गफ्फार मार्केट

दिल्लीच्या करोल बाग हे ठिकाण फार लोकप्रिय आहे. इथे गफ्फार मार्केट आहे, जिथे अप्रतिम इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त दरात मिळतात. फक्त इथे तुम्हाला वस्तू पाहून, गॅरंटी -वारंटी विचारल्यानंतरच खरेदी कराव्या लागतील. या मार्केटमध्ये तुम्हाला फॅन हिटर जवळपास 350 रुपयांना आणि ब्लोअर 650 रुपयांना खरेदी करू शकता. या मार्केटजवळील मेट्रो स्टेशन करोलबाग आहे.

लजपत राय मार्केट

दिल्लीचे लाजपत राय इलेक्ट्रॉनिक मार्केट देखील आपल्या चांगल्या आणि स्वस्त गुणवत्तेसाठी खूप प्रसिद्ध आहे. हे एक घाऊक बाजार आहे, परंतु तुम्हाला सिंगल पीस मिळू शकतात. या मार्केटमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक रॉड जवळपास 100 रुपयांना मिळेल. जर तुम्हाला पंखे वगैरे विकत घ्यायचे असतील तर तुम्ही ते तेही येथे सहज खरेदी करता येते. इलेक्ट्रिक रॉड्स प्रमाणेच चांगल्या डिझाईन्सचे पंखे देखील येथे उपलब्ध आहेत.

दिल्लीतील ताजमहाल कधी पाहिला आहे का? इथे एकेकाळी मुघल करायचे भोजन, Free मध्ये मिळते एंट्री

वजीरपुर कमर्शियल कॉम्प्लेक्स

वजीरपूर कमर्शियल कॉम्प्लेक्स लॅपटॉप आणि कॉम्प्युटर हार्डवेअर, सॉफ्टवेअरसाठी देखील ओळखले जाते. तुम्ही येथून स्वस्त वस्तू खरेदी करू शकता. या ठिकाणी गिझरची अनेक दुकाने आहेत, जिथून तुम्ही स्वस्त दरात गिझर खरेदी करू शकता. इथले गीझर वर्षानुवर्षे टिकतील आणि तुम्हाला चांगले उकळते पाणी देखील देईल. तुम्ही येथून पॉवर कट गिझर देखील घेऊ शकता, जे गरम झाल्यावर आपोआप बंद होतात.

Web Title: To buy geysers and heaters at affordable prices one must visit delhis electronic markets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 10:08 AM

Topics:  

  • delhi

संबंधित बातम्या

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
1

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?
2

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?

Mumbai-Delhi Flight Bomb Threat: मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी
3

Mumbai-Delhi Flight Bomb Threat: मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

दिल्लीतील रामलीलामध्ये Bobby Deol करणार रावणाचा वध
4

दिल्लीतील रामलीलामध्ये Bobby Deol करणार रावणाचा वध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.