Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीच्या पदार्थाला आणा तुमच्या स्वयंपाकघरात, घरीच बनवा चटपटीत ‘मटार कुलचे’, चव अशी की सर्वच होतील खुश

Matar Kulche Recipe : दिल्लीची रस्त्या रस्त्यांवर तुम्हाला मटर कुलचे पाहायला मिळतील. मऊ कुलचे आणि चटपटीत मटर यांची चव फार अप्रतिम लागते. तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 03, 2026 | 03:00 PM
दिल्लीच्या पदार्थाला आणा तुमच्या स्वयंपाकघरात, घरीच बनवा चटपटीत 'मटार कुलचे', चव अशी की सर्वच होतील खुश

दिल्लीच्या पदार्थाला आणा तुमच्या स्वयंपाकघरात, घरीच बनवा चटपटीत 'मटार कुलचे', चव अशी की सर्वच होतील खुश

Follow Us
Close
Follow Us:
  • दिल्लीचे स्ट्रीट फूड देशभर लोकप्रिय आहे.
  • यातीलच एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे मटर कुलचे.
  • याची चटपटीत चव खाद्यप्रेमींना नेहमीच खुश करुन जाते.
दिल्लीच्या गल्ल्यांत फिरताना ज्या स्ट्रीट फूडचा सुगंध लगेच भूक वाढवतो, त्यात मटर कुलचे हे नाव हमखास घेतलं जातं. मसालेदार, हलकीशी आंबट-तिखट चव असलेली उकडलेली मटर आणि त्यासोबत तव्यावर गरम केलेले मऊ कुलचे हा पदार्थ उत्तर भारतात विशेष लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे या रेसिपीमध्ये फारसा तेलकटपणा नसतो, त्यामुळे ती चवदार असण्यासोबतच तुलनेने हलकीही वाटते. घरच्या घरी योग्य मसाल्यांचा वापर केला तर अगदी दिल्लीसारखी चव सहज मिळू शकते. ही रेसिपी तुम्ही नाश्ता, दुपारचे हलके जेवण किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवून खाऊ शकता.

Recipe : आवळ्यापासून बनवा घरगुती आणि नैसर्गिक ‘माउथ फ्रेशनर’, तोंडाची दुर्गंधीच काय तर चेहऱ्यालाही उजळपणा मिळवून देईल

भाजीसाठी साहित्य

  • पांढरे मटर– 1 कप (रात्रीभर भिजवलेल्या)
  • तेल – 2 टेबलस्पून
  • जिरे – 1 टीस्पून
  • हिरवी मिरची – 1 ते 2 (बारीक चिरलेली)
  • आलं – 1 टीस्पून (किसलेलं)
  • कांदा – 1 मध्यम (बारीक चिरलेला)
  • टोमॅटो – 1 मध्यम (बारीक चिरलेला)
  • हळद – ¼ टीस्पून
  • लाल तिखट – ½ टीस्पून
  • धने-जिरे पूड – 1 टीस्पून
  • आमचूर पावडर – 1 टीस्पून
  • चाट मसाला – 1 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
  • लिंबाचा रस – 1 टीस्पून
कुलच्यासाठी साहित्य
  • मैदा – 2 कप
  • दही – ½ कप
  • बेकिंग पावडर – ½ टीस्पून
  • बेकिंग सोडा – ¼ टीस्पून
  • साखर – 1 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – 1 टेबलस्पून
  • पाणी – मळण्यासाठी
  • बटर – तव्यावर भाजण्यासाठी
आंबट संत्री खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीने झटपट बनवा रसाळ संत्र्यांची गोड जेली, नोट करा रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम भिजवलेले मटर प्रेशर कुकरमध्ये घ्या. त्यात मीठ आणि पाणी घालून 4–5 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. मटर मऊ पण पूर्ण मॅश न होता शिजलेली असावी.
  • कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाका. जिरे तडतडल्यावर आलं आणि हिरवी मिरची घालून परतवा. त्यानंतर कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतवा.
  • आता टोमॅटो घालून मिश्रण मऊ होईपर्यंत शिजवा. हळद, लाल तिखट, धने-जिरे पूड घालून तेल सुटेपर्यंत परतवा.
  • उकडलेले मटर आणि थोडं पाणी घालून चांगलं मिसळा. 8–10 मिनिटे मंद आचेवर उकळू द्या.
  • गॅस बंद करण्याआधी आमचूर पावडर, चाट मसाला आणि लिंबाचा रस घाला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
  • एका भांड्यात मैदा, दही, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, साखर, मीठ आणि तेल एकत्र करा. थोडं पाणी घालून मऊ पीठ मळा. ओलसर कपड्याने झाकून किमान 2 तास बाजूला ठेवा.
  • पीठाचे मध्यम गोळे करून लाटून घ्या. गरम तव्यावर बटर लावून दोन्ही बाजूंनी सोनेरी डाग येईपर्यंत भाजा.
  • गरमागरम कुलचे आणि मसालेदार मटर एका प्लेटमध्ये सर्व्ह करा. वरून थोडा कांदा, हिरवी मिरची आणि लिंबाची फोड दिली तर अगदी दिल्ली स्टाईल अनुभव मिळतो.

Web Title: Delhi famous street food matar kulche recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • delhi
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

वजन होईल झपाट्याने कमी! सकाळच्या नाश्त्यात बनवा शेवग्याच्या पानांचे धिरडे, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात
1

वजन होईल झपाट्याने कमी! सकाळच्या नाश्त्यात बनवा शेवग्याच्या पानांचे धिरडे, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

सकाळच्या नाश्त्यात करा थंडगार पदार्थ! सोप्या पद्धतीने झटपट घरी बनवा दही पोहे, नोट करून घ्या रेसिपी
2

सकाळच्या नाश्त्यात करा थंडगार पदार्थ! सोप्या पद्धतीने झटपट घरी बनवा दही पोहे, नोट करून घ्या रेसिपी

Recipe : चहाची मजा होईल द्विगुणित, मैद्यापासून नाही तर रव्यापासून बनवा कुरकुरीत टी टाईम स्नॅक्स; महिनाभर साठवता येईल
3

Recipe : चहाची मजा होईल द्विगुणित, मैद्यापासून नाही तर रव्यापासून बनवा कुरकुरीत टी टाईम स्नॅक्स; महिनाभर साठवता येईल

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम पदार्थ! साखरेचा अजिबात वापर न करता झटपट बनवा चविष्ट चिकूचा शिरा, नोट करून घ्या रेसिपी
4

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम पदार्थ! साखरेचा अजिबात वापर न करता झटपट बनवा चविष्ट चिकूचा शिरा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.