महाराष्ट्राचा पारंपरिक अन् पौष्टिक नाश्ता; झटपट घरी बनवा चविष्ट दडपे पोहे; चव इतकी चटकदार की सर्वच होतील खुश
दडपे पोहे हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि पारंपारिक नाश्त्याचा प्रकार आहे. साधे पोहे तर तुम्ही अनेकदा खाल्ले असतील पण चटाकेदार दडपे पोहे तुम्ही कधी खाल्ले आहेत का? जाड पोह्यांपासून या पदार्थाला तयार केले जाते आणि चविला ते फारच कमाल लागते. अनेक घरांमध्ये दडपे पोहे सकाळच्या नाश्त्यासाठी तयार केले जातात. तुम्हाला जर पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही घरी या अनोख्या आणि चवदार पोह्यांचा आस्वाद घेऊ शकता.
Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनाचा दिवस होईल आणखीनच गोड, घरी बनवून तर पाहा तिरंगा कुल्फी
दडपे पोह्यांची खासियत म्हणजे यांना शिजवले जात नाही तर पोह्यांना भिजवून त्यात कांदा, मिरची, मसाले आणि फोडणी टाकून मिक्स करुन यांना तयार केले जाते. यात मसाल्यांचा, लिंबाचा आणि खोबऱ्याचा सुंदर मिलाफ असल्यामुळे त्याची चव वेगळीच लागते. हे पोहे फार झटपट तयार होतात ज्यामुळे सकाळच्या कामाच्या घाईत हा एक परफेक्ट पर्याय ठरतो. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
भाजी काय बनवावी सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा भेंडीचा रायता, नोट करून घ्या रेसिपी
कृती:
दडपे पोहे म्हणजे काय?
यात कच्चे पोहे, ओला नारळ, कांदा, मिरची, आणि मसाले वापरले जातात. याला शिजवण्याची गरज नसते, फक्त फोडणी देऊन वाफवतात, म्हणून याला “दडपे” पोहे म्हणतात.
दडपे पोहे पौष्टिक आहेत का?
हो, दडपे पोहे पौष्टिक आहेत, कारण त्यात भाज्या आणि ओल्या नारळाचा वापर केला जातो.