(फोटो सौजन्य: Pinterest)
१५ ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन! देशभक्तीची भावना आणि आनंदाचा दिवस. या खास दिवशी तिरंगा थीमवर काहीतरी गोड आणि रंगीत बनवण्याची मजा वेगळीच असते. आजकाल प्रत्येक सणाच्या दिवशी किंवा कोणत्याही खास दिवसाला पदार्थाच्या रूपात साजरा करण्याची पद्धत फार ट्रेंडिंग होत चालली आहे. अशात तुम्हीही स्वातंत्र्याच्या या खास दिवशी घरी काहीतरी हटके म्हणून घरी तिरंगा कुल्फी ट्राय करू शकता.
तिरंगा कुल्फी हा असा एक डेसर्ट आहे ज्यात आपल्या राष्ट्रध्वजाचे तीन रंग – केशरी, पांढरा आणि हिरवा – सुंदरपणे दिसतात. केशरी रंग गाजर किंवा केशराने, पांढरा रंग दूध-खवा याने आणि हिरवा रंग पिस्ता किंवा पान फ्लेवरने तयार केला जातो. थंडगार, चविष्ट आणि देशभक्तीची आठवण करून देणारी ही कुल्फी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. चला तर मग लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
अंगारखी चतुर्थीनिमित्त १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट केळीचे मोदक, लहान मुलांसह मोठ्यांना आवडेल पदार्थ
कृती:
भारताचा स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो?
१५ ऑगस्ट.
या दिवसाचे महत्त्व काय आहे?
हा दिवस ब्रिटीश वसाहतवादी राजवटीचा अंत आणि स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारताच्या सुरुवातीचे प्रतीक आहे.