Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरात तुळशीचं झाड असणं का महत्त्वाचं ठरतं? यामागे फक्त श्रद्धा नाही तर वैज्ञानिक कारण दडलंय; जाणून घ्या फायदे

Benefits Of Tulsi Tree : जुन्या काळापासून घरात किंवा आंगणात तुळशीच रोप लावण्याची पद्धत आहे. पण असं का केलं जातं ते तुम्हाला माहिती आहे का? घरात तुळशीचे रोप लावण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: May 19, 2026 | 08:15 PM
घरात तुळशीचं झाड असणं का महत्त्वाचं ठरतं? यामागे फक्त श्रद्धा नाही तर वैज्ञानिक कारण दडलंय; जाणून घ्या फायदे

घरात तुळशीचं झाड असणं का महत्त्वाचं ठरतं? यामागे फक्त श्रद्धा नाही तर वैज्ञानिक कारण दडलंय; जाणून घ्या फायदे

Follow Us
Follow Us:
  • घरातील वातावरण ताजेतवाने आणि स्वच्छ ठेवण्यासाठी हे रोप उपयुक्त मानले जाते.
  • रोजच्या जीवनात आरोग्य आणि नैसर्गिक संरक्षणासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
  • धार्मिक श्रद्धेसोबतच सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठीही अनेक जण हे रोप घरी लावतात.
हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला फार अनन्यसाधारण महत्त्व असते. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरातील अंगणात तुळशीचे झाड हे आवर्जून ठेवले जायचे. आताही शहरी भागात काही लोक आपल्या बाल्कनीत या झाडाला सजवतात. देवाच्या पूजेसोबत तुळशीच्या झाडाचीही पूजा करण्याची प्रथा आहे. पण खरंच हे झाड इतकं महत्त्वाचं आहे का आणि याला घरी ठेवल्याने आपल्याला काय फायदे मिळू शकतात ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

हॉटेलमधल्या या गोष्टींना चुकूनही फ्री समजू नका, पहिल्यांदा स्टे करत असाल तर जाणून घ्या हे नियम

आयुर्वेदात विशेष महत्त्व

आयुर्वेदात या झाडाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. यानुसार, तुळशीच्या झाडात अनेक औषधी गुणधर्मांचा साठा आढळतो. हेच कारण आहे की, घरी तुळशीचं झाड असणं फार महत्त्वाचं मानलं जातं. घरी तुळशीचं झाडं असण्यामागे फक्त धार्मिक श्रद्धाचं नाही तर इतरही अनेक चांगले फायदे आहेत. आम्ही तुम्हाला सागंतो की, आपल्या आरोग्याला याचा मोठा फायदा होत असतो.

नैसर्गिक हवा शुद्धीकरण

आजच्या काळात जिथे कंपन्यांच्या वाढीमुळे प्रदूषणाचे प्रमाण अधिकाधिक वाढले आहे तिथे घरी तुळशीचे झाड असणे तुमच्यासाठी फायदेकारक ठरु शकते. तुळस एक नॅचरल एअर प्यूरिफायरप्रमाणे काम करते. यामुध्ये पर्यावरणातील हानिकारक गॅस आणि प्रदूषण निर्माण करणारे घटक रोखण्याची क्षमता असते. हे झाड प्रदूषणाला कमी करुन वातावरणात ऑक्सिजन रिलिज करते ज्यामुळे हवा शुद्ध होण्यास मदत होते.

औषधी गुणधर्मांनी भरपूर

तुळशीचे झाड औषधी गुणधर्मांची खाण मानली जाते. यात एँटी-बॅक्टेरियल आणि एँटी-फंगल गुणधर्म भरपूर असतात ज्यामुळे अनेक आजारांना याच्या मदतीने दूर करता येऊ शकते. तुम्ही तुळशीच्या पानांना चावून किंवा चहामध्ये त्यांचा वापर करुन अनेक आजारांपासून दूर राहू शकता. तुळशीची पाने सर्दी, खोकला आणि तापाच्या समस्यांपासून आपल्या शरीराला सुरक्षित ठेवू शकतात.

किड्यांपासून संरक्षण

तुळशीच्या रोपातून निघणारा सुंगध मच्छर आणि माशांपासून घराचे संरक्षण करतो. तो लहान किटकांना घरात येण्यापासून रोखतो. मलेरिया किंवा डेंग्यूसारख्या मच्छरांपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुळशीच्या झाडाला घरी लावू शकता.

Recipe : चाॅकलेट प्रेमींसाठी खास, घरी बनवा टेस्टी आणि आकर्षक ‘चाॅकलेट टार्ट’, पाहूनच लहान मुले होतील खुश

सकारात्मक वातावरण निर्माण करते

घरात तुळशीचं रोप ठेवल्याने वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते. यामुळे नकारात्मक ऊर्जेला कमी करता येते, ज्यामुळे घरातील वातावरणही सुधारण्यास मदत होते. यावरुन आपण तुळशीच्या झाडाचे महत्त्व जाणून घेऊ शकतो. घरात शोभेची झाडे लावण्याऐवजी तुम्ही फायदेशीर आणि आध्यात्माशी जोडलेले तुळशीचे रोप लावून घराला सजवू शकता.

Web Title: Tulsi plant benefits home air purification ayurveda health positive energy lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • tulsi benefits

संबंधित बातम्या

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
1

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
2

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
3

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं
4

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.