Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Valentine Day Special: केनडियरचे व्हॅलेन्टाईन्स-डे कलेक्शन साजरा करत आहे आधुनिक प्रेमाचा उत्सव

केनडियर बाय कल्याण ज्वेलर्स यांनी व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने खास कलेक्शन घेऊन आले आहेत. त्यांच्याकडे विविध प्रकारच्या डिझाइन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या सौंदर्यासोबतच नात्यांमधील गोडवा अधिक वाढेल.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 06, 2026 | 03:50 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हॅलेन्टाईन्स डे विशेष
  • मॉडर्न रोमान्टिक्ससाठी खास कलेक्शन
  • विविध प्रकारच्या डिझाइन्स
 

यंदाच्या व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने ‘केनडियर बाय कल्याण ज्वेलर्स’ घेऊन आले आहेत एक अशी प्रेमभावना, जी थेट काळजाला स्पर्श करेल. सौंदर्यासोबतच नात्यांमधील ओलावा आणि खोली जपणाऱ्या ‘मॉडर्न रोमान्टिक्स’साठी हे कलेक्शन खास साकारण्यात आले आहे. आमचे नेकपीसेस आणि इअररिंग्सचे हे व्हॅलेंटाईन डे कलेक्शन, पारंपरिक ‘हार्ट’ डिझाईनला आधुनिक आणि स्टायलिश रूपात सादर करते.

सोन्याचा कोमल उबदारपणा, हिऱ्यांचे लखलखते तेज आणि गुलाबी रत्नांची मोहक साद. या दागिन्यांचा प्रत्येक कण म्हणजे एक सुंदर अनुभव आहे. यात कोणताही बडेजाव नाही, आहे ती फक्त एक शांत नजाकत आणि साधेपणा; जो तुमच्या प्रत्येक लहानशा हास्याचा आणि प्रत्येक मोठ्या विजयाचा सोबती बनेल. ‘केनडियर’चे हे दागिने केवळ अलंकार नाहीत, तर तुमच्या आयुष्यातील सुखाच्या क्षणांचे आणि अविस्मरणीय टप्प्यांचे हक्काचे सोबती आहेत.

केनडियरच्या व्हॅलेंटाईन्स डे कलेक्शनमधील हे ‘इनवॅलर’ डायमंड पेंडंट आणि स्टड इयररिंग्स म्हणजे अनंताचे शाश्वत प्रतीक आणि हृदयाच्या आकाराचे गुलाबी रत्न यांचा एक अद्भुत संगम! हृदयाच्या स्पंदनांत सामावलेले ते अथांग प्रेम, आणि गुलाबी तेजात झळकणारा हा युगायुगांचा करार! हिऱ्यांनी मढवलेले रोझ गोल्ड आणि या अनंत प्रेमाचा मिलाफ तुमच्या व्यक्तिमत्वाला एक रोमँटिक झळाळी प्रदान करेल, तर त्यासोबतचे मॅचिंग हार्ट इयररिंग्स एक कोमल आणि मोहक प्रकाश विखुरतात. एकत्र परिधान करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल करण्यासाठी डिझाइन केलेला हा सेट, ‘सोबत’ असण्याचा एक सुंदर अनुभव आहे. चिरंतन नाते आणि प्रेमाच्या अविस्मरणीय क्षणांचा उत्सव साजरा करण्यासाठी ही एक सर्वोत्तम भेट ठरेल.

लॉवेल डायमंड पेंडेंट आणि स्टड इअररिंग्स सेट

प्रेमाचे एक मूक वचन! या सेटमधील ‘स्विर्ल’ डिझाईन म्हणजे सोबत चालत राहण्याचे आणि निरंतर प्रवाहाचे प्रतीक जणू दोन जीव एकमेकांत अलवार मिसळून जात आहेत.

Rose Day 2026: फुलांच्या रंगांतून व्यक्त होतात भावना; गुलाबाचा प्रत्येक रंग आहे खास

हार्टोरा डायमंड सेट

प्रेमाच्या तेजस्वी रूपाचा एक देखणा उत्सव!” केनडियरच हा पेंडेंट आणि इअररिंग्स सेट प्रेमाच्या सर्वात लखलखत्या रूपाची साक्ष देतो.

वेल्वेट ब्लूम डायमंड इयररिंग्स

वेल्वेट ब्लूम डायमंड इयररिंग्स म्हणजे फुलांची सुकोमल नाजूकता आणि हिऱ्यांच्या दिव्य तेजाचा देखणा संगम! हिऱ्यांच्या उमलत्या पाकळ्यांनी नटलेली ही कलाकृती, फुलांच्या नैसर्गिक लावण्याचे दर्शन घडवते.

लवेक्सा डायमंड इयररिंग्स

सोन्याची उबदार चमक आणि हिऱ्यांच्या नाजूक ओळीने साकारले असून, ते आकार आणि तेजाचा एक अनोखा मिलाफ सादर करतात.

Valentine’s Day 2026: व्हॅलेंटाइन डेला गर्लफ्रेंडला द्यायचंय खास गिफ्ट पण बजेट कमी आहे? ‘या’ ५ जबरदस्त आयडियाज नक्की ट्राय करा!

लोविटा डायमंड इअररिंग्ज

सोन्याची ऊब, हिऱ्यांची चमक आणि गुलाबी रत्नांचा मऊपणा एकत्र विणतात – काळाबरोबर अधिक खोल आणि गहिऱ्या होत जाणाऱ्या नातेसंबंधांचे प्रतीक आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: केनडियरचे व्हॅलेन्टाईन्स-डे कलेक्शन कशासाठी खास आहे?

    Ans: हे कलेक्शन आधुनिक प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी डिझाइन केले असून, पारंपरिक हार्ट डिझाईनला स्टायलिश आणि एलिगंट रूप दिले आहे.

  • Que: ‘मॉडर्न रोमान्टिक्स’ म्हणजे काय?

    Ans: नात्यांमधील साधेपणा, नजाकत आणि भावनिक खोली जपणाऱ्या लोकांसाठी हे कलेक्शन साकारले आहे.

  • Que: या कलेक्शनमध्ये कोणते दागिने उपलब्ध आहेत?

    Ans: डायमंड पेंडंट्स, स्टड इअररिंग्स, रोझ गोल्ड सेट्स आणि पिंक स्टोन्ससह आकर्षक डिझाईन्स उपलब्ध आहेत.

Web Title: Valentine day special kendier kalyan jewellers collection modern love

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Lifestyles
  • Valentine Day
  • valentine day gift

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.