Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Valentine’s Day 2026: बॉयफ्रेंडला काय गिफ्ट करावं ते सुचत नाहये? मग ‘हे’ भन्नाट गिफ्ट आयडियाज येतील कामी

व्हॅलेंटाईन डे निमित्त पार्टनरला दिलेली भेटवस्तू जितकी खास तितकीच ती आठवणीत राहणारी असते. मात्र मुलांसाठी गिफ्ट निवडताना अनेकदा गोंधळ उडतो. म्हणूनच यंदा व्हॅलेंटाईन डे साठी काही सोप्या आणि हटके गिफ्ट कल्पना जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 11, 2026 | 12:30 PM
Valentine's Day 2026: बॉयफ्रेंडला काय गिफ्ट करावं ते सुचत नाहये? मग ‘हे’ भन्नाट गिफ्ट आयडियाज येतील कामी

Valentine's Day 2026: बॉयफ्रेंडला काय गिफ्ट करावं ते सुचत नाहये? मग ‘हे’ भन्नाट गिफ्ट आयडियाज येतील कामी

Follow Us
Follow Us:
  • व्हॅलेंटाईन वीक सुरु झाला आहे.
  • प्रेमाच्या या आठवड्यात आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी त्याला खास भेटवस्तू दिल्या जातात.
  • आज आपण काही भन्नाट गिफ्ट आयडीयाज जाणून घेणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला गिफ्ट करू शकता.
दरवर्षी प्रेमी युगुल १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्यांच्या जोडीदारांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. भेटवस्तू काहीही असली तरी ती खास असायला हवी. अनेकदा काहीतरी नवीन, स्पेशल म्हणून आपल्या जोडीदाराला आपण नक्की काय द्यावं असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. त्यातली मुलांना गिफ्ट द्यायचं म्हटलं की हा गोंधळ आणखीनच वाढतो. याबाबत काही भन्नाट कल्पना आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

Valentine Day 2026: प्रेमाची डिजीटल खूण तरूणाईची पसंती! काय आहे ‘कपल्स गर्ल रिंग’

जिम किट

अनेक मुलं हे अधिकतर जिम फ्रिक असतात, त्यांना जिममध्ये जाणं, एक्सरसाईझ करणं, एक परफेक्ट बाॅडी बनवणं या गोष्टी फार आवडतात. अशात तुम्ही तुमच्या जोडीदाराला जिम किट भेट देऊ शकता. तुमचा जोडीदार ते पाहून आनंदित होईल. ते रोजच्या वापरावे आहे.

वॉलेट गिफ्ट द्या

तुमचे बजेट चांगले असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला ब्रँडेड कपडे किंवा शूज, परफ्यूम, ग्रूमिंग किट, सेल्फ-केअर किट, बेल्ट, सनग्लासेस इत्यादी भेट देऊ शकता. आवडत्या रंगाचे व्हॉलेट गिफ्ट द्या आणि त्यात तुमच्या दोघांचा फोटो ठेवा. व्हॅलेंटाईन डेसाठी ही एक उत्तम भेटवस्तू कल्पना आहे.

स्क्रॅपबुक

स्क्रॅपबुक देखील एक उत्तम भेट असू शकते. तुम्ही तुमच्या पहिल्या व्हॉट्सअॅप चॅटचा किंवा काही खास क्षणांच्या फोटोंचा कोलाज प्रिंट करू शकता आणि एक स्क्रैपबुक तयार करू शकता. तुमचा जोडीदार ते पाहून नक्कीच आनंदी होईल.

कस्टमाइज्ड भेटवस्तू

तुमच्या जोडीदाराला यंदाच्या व्हॅलेंटाईन्स डे निमित्त जर तुम्हाला काही खास आणि अनोखं गिफ्ट भेट म्हणून द्यायचं असेल तर एक कस्टमाइज्ड भेटवस्तू तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय आहे. तुम्ही एक क्युट फोटो फ्रेम, कुशन, मग किंवा ब्रेसलेट तयार करू शकता, ज्यामध्ये एक संस्मरणीय फोटो असेल. तुम्ही कस्टमाइज्ड बँड देखील आपल्या पार्टनरला गिफ्ट करु शकता.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुला साथ देईन…! नात्यामधील विश्वास वाढवण्यासाठी जोडीदाराला द्या प्रॉमिस डे च्या शुभेच्छा

छोट्या ट्रिप प्लॅन करा

जर तुम्हाला आणखी खास काहीतरी करायचे असेल तर तुमच्या जोडीदाराला लॉन्ग ड्राइव्हवर घेऊन जा किंवा एखाद्या छान पार्कमध्ये काही वेळ घालावा. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही दोन दिवसांच्या छोट्या ट्रिपवर देखील जाऊ शकता.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Valentines day 2026 confused about what to gift your boyfriend these amazing gift ideas will save you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Valentine Day
  • valentine day gift
  • Valentines Day

संबंधित बातम्या

प्रोटीनच्या नावाखाली तुम्हीही विषाचे तर सेवन करत नाही? FSSAI ने बॅन केलेले अ‍ॅनालॉग पनीर नक्की काय आहे ते जाणून घ्या
1

प्रोटीनच्या नावाखाली तुम्हीही विषाचे तर सेवन करत नाही? FSSAI ने बॅन केलेले अ‍ॅनालॉग पनीर नक्की काय आहे ते जाणून घ्या

महादेवाला प्रिय… घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत
2

महादेवाला प्रिय… घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत

महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? रोजच्या या हेल्दी सवयी ठरू शकतात संरक्षण कवच
3

महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? रोजच्या या हेल्दी सवयी ठरू शकतात संरक्षण कवच

वडिलांची परी आणि आईचा लाडका… मुलगी वडिलांच्या आणि मुलगा आईच्या अधिक जवळ का असतो? यामगची कारणे जाणून घ्या
4

वडिलांची परी आणि आईचा लाडका… मुलगी वडिलांच्या आणि मुलगा आईच्या अधिक जवळ का असतो? यामगची कारणे जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.