Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी

प्रेम आणि नात्यांशी जोडलेल्या परंपरा जगभरात पाहायला मिळतात. मात्र व्हिएतनाममधील ‘लव्ह मार्केट’ची परंपरा यापेक्षा काहीशी वेगळी आहे. वर्षातून एकदा होणाऱ्या या आयोजनात जुन्या प्रेमींची भेट होते आणि आठवणींना उजाळा दिला जातो. या अनोख्या परंपरेमागची कथा नेमकी काय आहे?

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 27, 2026 | 08:11 AM
वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी

Follow Us
Follow Us:
  • वर्षातून एकदा भरते ‘लव्ह मार्केट’; जुन्या प्रेमींची होते भेट
  • अपुऱ्या प्रेमकहाणीशी जोडली आहे या अनोख्या परंपरेची कथा
  • एक्ससोबत भेटण्यासोबतच नवीन नात्यांच्या शोधासाठीही लोकांची गर्दी
जगभरात प्रेमासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पंरपरा पाळल्या जातात. पण आज आम्ही तुम्हाला व्हियतनाम येथील एक अशी विचित्र परंपरा सांगणार आहोत जिच्याविषयी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. ही परंपरा एक्स म्हणजेच जुन्या प्रेमीविषयी जोडलेली आहे. माहितीनुसार, व्हिएतनाममधील खाऊ वाई येथे एक लव्ह मार्केट आयोजित केले जाते. हे मार्केट सामान्य बाजाराहून काहीसे वेगळे असून इथे भावना, जुन्या आठवणी आणि स्थानिक संस्कृती यांचा संगम होतो. वर्षातून एकदा आयोजित होणाऱ्या या मार्केटमध्ये लोक आपल्या जुन्या पार्टनरला म्हणजेच एक्सला भेटू शकतात आणि त्यांच्याशी संवाद साधू शकतात.

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल

या अनोख्या मार्केटचे आयोजन उत्तर व्हियतनाम येथील गियांग प्रदेशात पार पडते. इथे वेगवेगळ्या समुदायाचे लोक एकत्र येतात. या जागेची खास गोष्ट म्हणजे, इथे जुन्या प्रेमींची भेट घडते. ते एकमेकांसोबत संवाद साधतात आणि मनातील भावना व्यक्त करुन आपल्या नात्यातील चांगल्या आठवणींचे स्मरण करतात. व्हिएतनाममध्ये, या पुनर्मिलनाला एक सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा मानले जाते.

एका अपुऱ्या प्रेमकहाणीतून परंपरेला झाली सुरुवात

खाऊ वाई येथील लव्ह मार्केटचा संबंध एका लोककथेशी जोडला जातो. ही कथा दोन समुदायातील प्रियकरांशी जोडलेली आहे. त्यांचे एकमेकांवर अस्सीम प्रेम होते परंतु काैटुंबिक आणि सामाजिक घटकांमुळे त्यांना लग्न करता आले नाही. सांगितले जाते की, वेगळे होण्याआधी त्यांनी दरवर्षी वर्षातून एकदा खाऊ वाई येथे भेटण्याचा निर्णय घेतला होता. आजही, ही कथा या कार्यक्रमाच्या सांस्कृतिक मुळांशी जोडलेली आहे.

फक्त प्रेमीच येत नाही…

व्हियतनामच्या या लव्ह मार्केटमध्ये फक्त प्रेमीच येत नाही तर संभाव्य जीवनसाथीच्या शोधात असलेले विवाहित लोकही येतात. अनेक कुटुंबियही यात सहभाग घेतात. याचाच अर्थ हे आयोजन फक्त नात्यांपुरतेच मर्यादित नसून जुन्या लोकांशी भेटीगाठी आणि नव्या नात्यातील सुरुवातीसाठी ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण बनते.

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून

कार्यक्रम कधी आयोजित केला आहे?

माहितीनुसार, एप्रिल ते मे महिन्यादरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. इथे होणाऱ्या भेटीचा अर्थ नात्याची पुन्हा सुरुवात करणे असा नसतो. तर जुन्या वाईट आठवणी विसरुन नव्याने चांगल्या आठवणींना उजाळा देणे आणि आपल्या जुन्या नात्यांचा सन्मान करणे असा याचा उद्देश आहे.

Web Title: Vietnam khau vai love market ex lovers meet unique love tradition and culture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 08:11 AM

Topics:  

  • love news
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल
1

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून
2

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
3

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…
4

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.