Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दक्षिण मध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवायचा आहेत, मग ‘हे’ आहेत काही ठिकाण

उन्हाळयात हिल स्टेशन फिरायला जायच आहे परंतु काश्मीर किंवा शिमला मनाली नाही जायचं आहे. तर हे आहेत दक्षिणमध्ये असलेले सुंदर ठिकाण. जिथे तुम्ही तुमच्या उन्हाळाच्या सुट्ट्या घालवू शकता. चला जाणून घेऊयात हे ठिकाण.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 05, 2025 | 12:14 PM
HILL STATION फोटो सौजन्य (pinterest )

HILL STATION फोटो सौजन्य (pinterest )

Follow Us
Follow Us:

गर्मीच्या सुट्ट्या लागल्या तर हिल स्टेशन फिरायला जाण्याचा विचार सगळे करतात. आणि हिल्स स्टेशन म्हंटल्यावर सगळ्यात आधी डोक्यात येते ते काश्मीर, शिमला, मनाली. परंतु आता या ठिकाणी गर्दी खूप असते. मात्र दक्षिण मध्ये काही ठिकाण असे आहे जे कि खूप सुंदर आहे आणि तिथे तुम्ही तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवू शकता. चला जाणून घेऊयात या ठिकाणच्या बाबतीत.

रामनवमीचा उत्सव देशभरात कोणकोणत्या ठिकाणी साजरा केला जातो? काय आहे परंपरा

उन्हाळयात अनेक लोक फिरायला जाण्याचा विचार करता. उन्हाळा असल्यामुळे हिल्स स्टेशनला पहिली मान्यता देण्यात येते. हिल्स स्टेशन म्हणतील तर डोक्यात येते ते काश्मीर, शिमला मनाली. परंतु दक्षिण मध्ये काही असे हिल्स स्टेशन आहे जे खूप सुंदर.

कोल्ली हिल्स, तमिलनाडु
जर तुम्हाला रोड टिप्स आवडत असेल. तर तमिळनाडूच्या कोल्ली हिल्स एक उत्तम ठिकाण आहे. ही जागा रोड ट्रिप लव्हर्स साठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. हि जागा आपल्या शांत वातावरण आणि आपल्या प्रकुर्तीक सुंदरतेसाठी ओळखले जाते. इथे स्थित असलेले तुम्ही गंगई धबधब्याचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला कोणत्याही फॅन्सी रिसॉर्ट किंवा गर्दीपासून दूर शांततेचे क्षण घालवता येतील.

अरकू घाटी, आंध्र प्रदेश
जेव्हा दक्षिणेतील कॉफी मळ्यांचा विचार केला जातो तेव्हा लोकांच्या मनात पहिले नाव येते ते म्हणजे कूर्ग. परंतु, आंध्र प्रदेशातील अराकू व्हॅली हे आणखी एक ठिकाण आहे जिथे तुम्ही केवळ सुंदर कॉफीचे मळेच नाही तर तुम्ही सुंदर दृश्ये, आदिवासी संस्कृती आणि अत्यंत आकर्षक बोरा लेण्यांचा अनुभव देखील घेऊ शकता.

अथिराप्पिली, केरळ
केरळमधील अथिराप्पिली हे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाणांपैकी एक आहे. येथे अथिरापल्ली धबधबा आहे जो की केरळचा सर्वात मोठा धबधबा आहे. ज्याचे सौंदर्य तुमचे मन मोहून टाकेल. त्यामुळे, पावसाळा येण्यापूर्वी एप्रिल हा या धबधब्याला भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे. जर तुम्ही चित्रपटप्रेमी असाल तर तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये दाखवलेला हा धबधबा लगेच ओळखू शकणार.

यरकौड, तमिलनाडु
तमिळनाडूचा यरकौड दक्षिणमध्ये स्थित असलेला एक खूप सुंदर हिल स्टेशन आहे. जिथं तुम्ही आरामात सुट्ट्या घालवू शकता. ४९७० फिट उंचीवर हे स्थित हिल स्टेशन आपल्या हिरवंगार कॉफीचे बाग, शांत तळे आणि थंडी जलवायुसाठी ओळखले जाते. जे कधीच जास्त गरम नाही होत.

वागमोन, केरळ
जर तुम्ही दक्षिणेचे सौंदर्य फक्त मुन्नार मानत असाल तर केरळमधील वागमोनला एकदा नक्की भेट द्या. कारण हे केरळमध्ये असलेला लपलेला रत्न आहे. इथे गवताळ मोकळी जागा, पाइनचे वन आणि धुक्याने झाकलेल्या टेकड्यांचे स्वर्ग आहे. इथे नेहमी तापमान थंड राहतो म्हणून हे उन्हाळ्यासाठी एक परफेक्ट ठिकाण आहे. साहसी प्रेमी हिरव्यागार दऱ्यांमधून पॅराग्लायडिंग करू शकतात किंवा वागमोन तलावाच्या काठावर पिकनिकचा आनंद घेऊ शकतात.

भारतातील “हे” ३ हिल्स स्टेशन देतात स्वर्गात असल्याचा अनुभव, काश्मीर पेक्षाही सुंदर

Web Title: Want to spend summer holidays in the south then these are some places

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • India Tour
  • South India
  • travel news

संबंधित बातम्या

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी
1

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल
2

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून
3

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
4

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.