Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकेंड करायचाय खास? मग घरी बनवा मसालेदार आणि चमचमीत ‘अंडा बिर्याणी’, रेसिपी आहे फार सोपी

Egg Biryani Recipe : अंडा बिर्याणी तुम्ही कधी खाल्ली आहे का? ही बिर्याणी फार कमी वेळेत तयार होते आणि चवीलाच फार सुंदर लागते. विकेंड काही खास करायचा विचार असल्यास तुम्ही ही रेसिपी फाॅलो करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 18, 2026 | 09:31 AM
विकेंड करायचाय खास? मग घरी बनवा मसालेदार आणि चमचमीत 'अंडा बिर्याणी', रेसिपी आहे फार सोपी

विकेंड करायचाय खास? मग घरी बनवा मसालेदार आणि चमचमीत 'अंडा बिर्याणी', रेसिपी आहे फार सोपी

Follow Us
Follow Us:
  • बिर्याणी हा पदार्थ सर्वांच्याच आवडीचा आहे.
  • अंडा बिर्याणी हा फार झटपट बनवली जाते.
  • पण याची चव मात्र मनाला आनंद देऊन जाते.
अंडा बिर्याणी हा असा पदार्थ आहे जो साध्या उकडलेल्या अंड्यांना एक वेगळीच शाही चव देतो. सुगंधी बासमती तांदूळ, खमंग मसाले आणि अंड्यांचे परफेक्ट मिश्रण यामुळे ही बिर्याणी प्रत्येकाच्या पसंतीस उतरते.  घरात खास पाहुणे येणार असतील किंवा रविवारच्या जेवणात काहीतरी विशेष बनवायचे असेल, तर अंडा बिर्याणी हा उत्तम पर्याय ठरेल.

Recipe : पोहे, बटाटा आणि बेसनपासून बनवा कुरकुरीत सकाळचा नाश्ता, चव अशी की लहान मुले होतील खुशा

मटण किंवा चिकन बिर्याणीपेक्षा ही बिर्याणी बनवायला तुलनेने सोपी असते, पण तिची चव मात्र तितकीच अप्रतिम असते. मसाल्यांमध्ये मुरलेली अंडी आणि प्रत्येक दाणेदार तांदूळ जेवणाचा आनंद अनेक पटींनी वाढवतात. रायता, सलाड किंवा पापडासोबत सर्व्ह केल्यास ही बिर्याणी आणखी स्वादिष्ट लागते. घरच्या घरी हॉटेलसारखी बिर्याणी बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की करून पाहा.

साहित्य

  • 4 उकडलेली अंडी
  • 2 कप बासमती तांदूळ
  • 2 मोठे कांदे (बारीक कापलेले)
  • 2 टोमॅटो (चिरलेले)
  • 2 हिरव्या मिरच्या
  • 1 टेबलस्पून आले-लसूण पेस्ट
  • 1/2 कप दही
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • 1/2 टीस्पून हळद
  • 1 टीस्पून गरम मसाला
  • 1 टीस्पून बिर्याणी मसाला
  • 2 तमालपत्र
  • 4 ते 5 लवंगा
  • 2 वेलची
  • 1 छोटा दालचिनी तुकडा
  • 1/2 कप कोथिंबीर
  • 1/4 कप पुदिन्याची पाने
  • 3 टेबलस्पून तेल किंवा तूप
  • मीठ चवीनुसार
सतत बटाटा खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा झणझणीत चीज ठेचा पराठा, नोट करा रेसिपी

कृती

  • बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन 20 मिनिटे भिजत ठेवा. नंतर 70 टक्के शिजवून पाणी काढून बाजूला ठेवा.
  • कढईत तेल गरम करून त्यात तमालपत्र, लवंगा, वेलची आणि दालचिनी परता. त्यानंतर कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परता.
  • आले-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घालून एक मिनिट परता. मग टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.
  • हळद, लाल तिखट, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करा.
  • दही घालून मसाला दोन मिनिटे शिजवा. उकडलेल्या अंड्यांना हलके चिरे देऊन मसाल्यात घाला आणि काही मिनिटे मुरू द्या.
  • जाड बुडाच्या भांड्यात तांदळाचा एक थर घाला. त्यावर अंड्यांचा मसाला, कोथिंबीर आणि पुदिना पसरवा. असे दोन थर तयार करा.
  • भांडे झाकून मंद आचेवर 15 ते 20 मिनिटे दम द्या. नंतर हलक्या हाताने बिर्याणी मोकळी करून गरमागरम सर्व्ह करा.

Web Title: Weekend special make egg biryani at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • biryani
  • Egg
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
1

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट
2

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल
3

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

Recipe : नेहमीची बोरिंग भाजी टाळा, यंदा घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘भेंडी दो प्याजा’, झटपट आहे रेसिपी
4

Recipe : नेहमीची बोरिंग भाजी टाळा, यंदा घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘भेंडी दो प्याजा’, झटपट आहे रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.