विकेंड बनवा खास, घरी मुघलाई जेवणाचा थाट! व्हेज लव्हर्ससाठी खास Mughlai Paneer Recipe
विकेंडचा दिवस जवळ आला आहे, अशात आज आम्ही तुमच्यासाठी मुघलाई जेवणाचा थाट घेऊन आलो आहोत. अनेक शाही पदार्थांमध्ये मुघलाई पनीरचा समावेश होतो. भारतीय पदार्थांमध्ये मसाल्यांचा वापर अधिक प्रमाणात असतो अशात हा पदार्थ तुम्हाला एक वेगळी चव देऊन जाईल. पनीर, क्रीम आणि मसाल्यांचा वापर करून याला तयार केले जाते. शाकाहारी प्रेमींसाठी त्यांचे चिकन म्हणजे पनीर असते.
पनीरपासून अनेक पदार्थ बनवले जातात मात्र मुघलाई पनीर ही डिश तुम्ही क्वचित्तच घरी बनवली असावी. हॉटेलमध्ये या पदार्थाची डिमांड खूप असते अशात यंदाच्या विकेंडला तुम्ही हा पदार्थ घरीच बनवून घरातील सर्वांना खुश करू शकता. मुघल कालखंडातील स्वयंपाकशैलीवर आधारित, ही डिश विशेषतः सण, पार्टी किंवा खास प्रसंगी बनवली जाते. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
काहीतरी नवीन ट्राय करा; घरी बनवा कोरियन स्टाईल टेस्टी Cheese Corn Dog
कृती