Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पौष्टिक फळांचा रोजच्या आहारात करा समावेश! १० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा चविष्ट चिकू मिल्कशेक

सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही चिकू मिल्कशेक बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 14, 2026 | 10:03 AM
१० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा चविष्ट चिकू मिल्कशेक

१० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा चविष्ट चिकू मिल्कशेक

Follow Us
Follow Us:

लहान मुलांसह मोठेसुद्धा फळांचे सेवन आवडीने करतात. फळे खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीराला ऊर्जा देतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात. सफरचंद, केळी, पेरु, पपई यांसारख्या फायबर असलेल्या फळांचे रोजच्या आहारात नेहमीच सेवन केले जाते. त्यातील अतिशय स्वस्त आणि अनेकांच्या आवडीचे फळ म्हणजे चिकू. चिकूमध्ये असलेले नैसर्गिक गोडवा शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्यांनी त्रस्त असलेले लोकसुद्धा चिकूचे सेवन करू शकतात. चिकू खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळते आणि यामध्ये असलेले नैसर्गिक साखर, फ्रुक्टोज आणि सुक्रोज शरीराला ऊर्जा देतात. चिकूमध्ये विटामिन सी, अँटीअंटिक्सिडंट्स, कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यांसारखी अनेक खनिजे आढळून येतात. बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्यात काय खावे सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीत चिकू मिल्कशेक बनवू शकता. मिल्कशेक प्यायल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया चिकू मिल्कशेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

साहित्य:

  • थंड दूध
  • चिकू
  • सुका मेवा
  • खजूर
  • वेलची
  • गूळ
Valentine’s Day 2026 : ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त जोडीदारासाठी घरीच तयार करा ‘हार्ट शेप कुकीज’, पाहूनच होईल खुश

कृती:

  • चिकू मिल्कशेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, चिकू स्वच्छ धुवून त्याच्या आतील बिया काढून मध्यम आकारात तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात चिकूचे तुकडे, दूध, भिजवलेले खजूर, बदाम घालून बारीक पेस्ट वाटून घ्या.
  • त्यानंतर आवश्यकतेनुसार वेलची पावडर आणि गूळ घालून पुन्हा एकदा बारीक पेस्ट करा.
  • चिकूमध्ये नैसर्गिक सारखेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आवश्यकता वाटल्यास मिल्कशेक बनवताना गुळाचा वापर करावा.
  • तयार केलेले मिल्कशेक मोठ्या ग्लासात ओतून वरून सुका मेवा टाकून लहान मुलांसह मोठ्यानं पिण्यासाठी द्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चिकू मिल्कशेक.

Web Title: Include nutritious fruits in your daily diet make delicious chiku milkshakes for breakfast in 10 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
1

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’
2

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
3

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
4

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.