Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दही लावण्यात 1 चूक झाल्यास, दोन्ही आतडी होतील निकामी, सद्गुरूंनी सांगितली योग्य पद्धत

Curd Setting Tips: दही हे प्रोबायोटिक अन्न आहे जे पोटासाठी खूप फायदेशीर आहे. पण दही बनवताना चूक झाली तर ते शरीराला हानी पोहोचवू शकते. सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी दही लावण्याची योग्य पद्धत सांगितली

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 07, 2024 | 10:48 AM
सद्गुरूंनी सांगितली दही लावण्याची योग्य पद्धत

सद्गुरूंनी सांगितली दही लावण्याची योग्य पद्धत

Follow Us
Close
Follow Us:

दही हे एक उत्कृष्ट आंबवलेले आणि प्रोबायोटिक अन्न आहे. हे आपले पोट, लहान आतडे, मोठे आतडे आणि पचन यांचे आरोग्य सुधारते. पण तुम्हाला माहीत आहे का की दही बनवताना एखादी छोटीशी चूक झाली तर त्याने आपल्या आतड्यांचे नुकसान होऊ शकते. दही बनवताना कोणती चूक करू नये हे सद्गुरूं जग्गी वासुदेवांनी सांगितले आहे. 

एका इन्स्टाग्राम रीलमध्ये, UCLA ब्रेन-गट मायक्रोबायोम सेंटरचे संस्थापक Dr. Emeran Mayer आणि ईशा फाऊंडेशनचे सद्गुरू जग्गी वासुदेव, आंबवलेल्या पदार्थांबद्दल माहिती देत ​​होते. यामध्ये विज्ञान आणि अध्यात्माचा मेळ याबाबतही चर्चा करण्यात आली आणि यादरम्यान सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितले की, दही कोणत्या ऋतूमध्ये किती काळ साठवावे आणि ते खाण्याची योग्य पद्धत कोणती? त्यांनी सांगितले की अलीकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की विविध प्रकारचे आंबवलेले पदार्थ खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि इन्फ्लेमेटरी मार्कर कमी होतात. ते म्हणाले की वनस्पती-आधारित आहाराइतकेच वेगवेगळे आंबवलेले पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या आहारात फक्त तेच आंबवलेले पदार्थ समाविष्ट केले पाहिजे ज्यात जिवंत सूक्ष्मजंतू असतात, जाणून घ्या अधिक माहिती (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/iStock) 

जास्त वेळ फर्मेंट करू नये 

जास्त काळ दही लावण्यासाठी घेऊ नये

सद्गुरु म्हणाले की फर्मेंटेशन हे शरीरासाठी फायदेशीर आहे मात्र ते शरीराला फायदेशीर ठरेल इतकेच दिवस केले पाहिजे. फर्मेंटेशन करताना त्यावर नियंत्रण असायला हवे. जर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त पदार्थ आंबवले तर ते तुमच्या आतड्यातील सूक्ष्मजंतूंना आधार देण्याऐवजी स्वतःचे बायोम तयार करण्यास सुरवात करेल. त्यामुळे लहान-मोठ्या आतड्यांचे आरोग्य बिघडू लागते.

हिवाळ्यात नेमकं दही खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

दही लावण्याची योग्य पद्धत

दही लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे

दही लावताना वेळेकडे लक्ष दिले पाहिजे. जास्त काळ साठवलेल्या दह्यामुळे जास्त प्रमाणात फर्मेंटेशन होऊ शकते ज्यामुळे आतडे, पोट आणि पचन खराब होते. दही सेट करण्याचा योग्य मार्ग म्हणजे ते जास्त वेळ सेट होऊ देऊ नका. खाताना दही गोड किंवा थोडे आंबट असावे. सद्गुरूंच्या मते खूप आंबट दही खाण्यास योग्य नाही, त्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. 

किती वेळात लागते दही?

दही लागण्यासाठी किती वेळ लागतो

सद्गुरूंनी वेगवेगळ्या ऋतूंमध्ये दही सेट करण्याच्या वेगवेगळ्या वेळा सांगितल्या आहेत. जेथे उन्हाळ्यात दही फक्त 4 ते 5 तास सेट करावे. हिवाळ्यात, आपण ते थंडीत सेट करण्यासाठी रात्रभर ठेऊ शकता कारण उष्णता नसल्याने दही सेट व्हायला वेळ लागते. तसंच पावसाळ्यातही तुम्ही दही सेट करण्यासाठी रात्री लाऊ शकता. गोड दही हवे असेल तर दही लावण्याची ही योग्य पद्धत आहे. 

थंडीत दही खाणे योग्य कि अयोग्य? जाणून घ्या, फायदे आणि नुकसान

दही कसे काढावे

दही काढण्याची योग्य पद्धत

दही गोठले की ते ज्या भांड्यात लावले आहेत त्यातून काढताना योग्य पद्धतीने काढावे. सद्गुरूंच्या म्हणण्यानुसार, दही विचित्र पद्धतीने किंवा मधूनच काढण्याऐवजी, एका काठावरुन हलक्या हाताने काढले पाहिजे. दह्याचा गोडवा कमी होऊ नये यासाठी तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तुम्ही काय खात आहात हे जाणून घेणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तुम्ही ते कसे खात आहात हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. तसंच रात्रीच्या वेळी सहसा दही खाणे टाळावे

दही लावण्याचा कालावधी?

Web Title: What is the right time to set curd how to avoid mistake to get probiotic benefits shared by sadhguru jaggi vasudev

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 10:48 AM

Topics:  

  • Benefits for Curd
  • Sadhguru Jaggi Vasudev

संबंधित बातम्या

Winter Health Care : हिवाळ्यात दही खाताना ‘ही’ सोपी ट्रीक वापरा, कधीच त्रास होणार नाही!
1

Winter Health Care : हिवाळ्यात दही खाताना ‘ही’ सोपी ट्रीक वापरा, कधीच त्रास होणार नाही!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.