दह्यासोबत चुकूनही आंबट फळांचे, दूध, चिकन इत्यादी पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे आतड्याना पीळ बसून पोटाला सूज येण्याची शक्यता असते. जाणून घ्या दह्यासोबत काय खाऊ नये.
चेहऱ्यावर वाढलेला थकवा दूर करण्यासाठी दही फेसपॅक अतिशय प्रभावी ठरेल. दह्यामध्ये असलेले गुणधर्म त्वचा हायड्रेट आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत करते. जाणून घ्या दही फेसपॅक बनवण्याची कृती.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट केवळ तिच्या अभिनयामुळेच नाहीतर तिच्या ग्लॅमर्स लुक आणि फिटनेसमुळे कायमच चर्चात असते. तिला भारतीय पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. त्यातील आवडीचा पदार्थ म्हणजे दही भात. अपचनाच्या…
वर्षाच्या बाराही महिने आहारात दह्याचे सेवन केले जाते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दही, ताक किंवा इतर थंड पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. दुपारच्या जेवणात नियमित वाटीभर दही खाल्यामुळे आरोग्य…
शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे वारंवार अपचनाची समस्या उद्भवू लागते. अशावेळी वाटीभर दह्यात अळशीच्या बियांची पावडर मिक्स करून खावी. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होईल.
दही खाणे आरोग्यासाठी चांगले आहे तितकेच वाईट सुद्धा आहे. त्यामुळे चुकीच्या वेळी दह्याचे सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला कोणत्या वेळी दही खावे? दही खाण्याची योग्य पद्धत कोणती? याबद्दल जाणून…
शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी दह्यासोबत अळशीच्या बिया किंवा भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे. या बियांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि कॅल्शियमची कमतरता भरून निघते.
शरीराचे वाढलेले वजन आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे शरीरसंबंधित इतर आजार होण्याची शक्यता असते. वजन कमी करण्यासाठी दह्यात तुम्ही काळीमिरी किंवा जिऱ्याची पावडर मिक्स करून खाऊ शकता.
गर्भधारणेदरम्यान दही खाणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. मुळात, अशा वेळी दररोज अर्धा ते एक वाटी ताजं, घरचं दही खाणं सुरक्षित आणि लाभदायक असतं. पॅकेज्ड किंवा साखर मिसळलेलं दही टाळावं.…
केसांच्या वाढीसाठी कोणत्याही केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची योग्य काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला अळशीच्या बियांचा हेअरमास्क तयार करण्याची सोपी कृती सांगणार आहोत.
सकाळच्या नाश्त्यात हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये दही मखाणा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया दही मखाणा बनवण्याची सोपी रेसिपी.
त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. डार्क सर्कल्स आल्यानंतर ते घालवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. जाणून घ्या चेहऱ्यावर आलेले डार्क सर्कल्स घालवण्यासाठी घरगुती उपाय.
How To Set Curd: उन्हाळ्यात दह्याचे सेवन शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. कंटेंट क्रिएटर नीतू यांनी घरीच दही सेट करण्याची एक अनोखी पद्धत शेअर केली आहे ज्याच्या मदतीने तुम्ही अवघ्या काही…
दही खायला सगळ्यांचं खूप आवडतं. मात्र दह्यासोबत चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दह्यासोबत कोणते पदार्थ खाऊ नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
उन्हाळ्यात शरीर थंड राहण्यासाठी चिया सीड्स, दही, ताक इत्यादी थंड पदार्थांचे सेवन केले जाते. या थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते. याशिवाय शरीर कायम निरोगी राहते. या…
पचनासंबंधित कोणतीही समस्या उद्भवू लागल्यानंतर लगेच घाबरून न जाता दह्यातून गुळाचे सेवन करावे. दही आणि गूळ खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते. जाणून घ्या दही गूळ एकत्र करून खाण्याचे शरीराला होणारे फायदे.
उन्हाळ्यात शरीराला थंडाव्याची आवशक्यता असते. कारण या दिवसांमध्ये शरीराचे तापमान वाढते आणि शरीरात जळजळ होणे किंवा अपचनाच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी आहारात नियमित वाटीभर दह्याचे सेवन करावे. दह्यामध्ये असलेले…
केसांच्या वाढीसाठी केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी दह्याचा वापर करून केसांची काळजी घ्यावी. दही केसांवर लावल्यामुळे केस चमकदार आणि मजबूत होतात. जाणून घ्या आठवड्यातून एकदा केसांना दही लावण्याचे फायदे.
रोजच्या आहारात दह्यासोबत चुकूनही या पदार्थांचे सेवन करू नका. कारण कोणत्याही पदार्थाचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडून त्वचेसंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे या पदार्थांचे दह्यासोबत सेवन करू नका.