Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरोग्याबाबत जागरूक असणाऱ्यांनो लक्ष द्या ! फ्रुट्स मिक्स करून बनवत आहात ज्यूस? ‘या’ कॉम्बिनेशन्सपासून लांबच राहा

अनेक जण हेल्दी राहण्यासाठी विविध फळांचे ज्यूस पित असतात. पण असे करणे नुकसानदायक देखील ठरू शकते. फळात देखील काही कॉम्बिनेशन्स असतात, जे आरोग्यावर वाईट परिणाम करतात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 03, 2025 | 09:30 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

काही फळांचे रस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतात. पण तुम्हाला माहित आहे का की सर्व फळांचे रस एकत्र करून पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते? होय, हे खरे आहे! काही फळांचे कॉम्बिनेशन शरीरातील पोषक तत्त्वांच्या शोषणावर परिणाम करू शकते, ज्यामुळे पचनाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. एवढेच नव्हे, तर अशा मिश्रणामुळे अ‍ॅलर्जी किंवा विषारी परिणाम देखील होऊ शकतात. त्यामुळे कोणते फळांचे रस एकत्र पिणे टाळावे, याबद्दल आज आपण आवश्यक माहिती जाणून घेऊया.

संत्रे आणि दूध

संत्र्याच्या आंबटपणामुळे ते दुधातील प्रथिनांशी रिएक्शन करते, ज्यामुळे पचन प्रक्रिया बिघडू शकते. याचा परिणाम गॅस, जडपणा आणि अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्यांमध्ये होतो.

सफरचंद आणि संत्री

सफरचंद आणि संत्री दोघेही आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी, त्यांचा रस एकत्र प्यायल्यास पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. हे मिश्रण गॅस आणि अ‍ॅसिडिटीसारख्या त्रासांना कारणीभूत ठरू शकते.

लिंबू आणि पपई

पपईतील एंझाइम आणि लिंबाच्या अ‍ॅसिडची प्रतिक्रिया होऊन पोटात जळजळ आणि डायरियासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

डाळिंब आणि केळी

डाळिंबातील अँटीऑक्सिडंट्स आणि केळीतील स्टार्च एकत्र आल्याने पचनक्रिया बिघडू शकते, ज्यामुळे शरीरात जडपणा आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.

टरबूज आणि केळी

टरबूजात भरपूर पाणी असते, तर केळीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. दोन्ही एकत्र घेतल्याने पचनक्रिया मंदावते, परिणामी गॅस, अ‍ॅसिडिटी आणि पोट फुगण्याची समस्या होऊ शकते.

सफरचंद आणि लिंबू

सफरचंद आणि लिंबू दोन्ही आम्लयुक्त असल्याने त्यांचा एकत्रित परिणाम पचनक्रियेवर परिणाम करतो, ज्यामुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटी होऊ शकते.

दूध आणि अननस

अननसातील ब्रोमेलेन एंझाइम दुधाशी प्रतिक्रिया करून विषारी प्रभाव निर्माण करू शकते, ज्यामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी आणि मळमळ जाणवू शकते.

अ‍ॅसिडिक आणि सब- अ‍ॅसिडिक फ्रुट

स्ट्रॉबेरी, द्राक्षे यांसारखी अ‍ॅसिडिक फळे आणि डाळिंब, सफरचंद, पीच यांसारखी सब-अ‍ॅसिडिक फळे केळी किंवा मनुका यासारख्या गोड फळांसोबत खाणे टाळावे, कारण यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

सावधगिरीचे उपाय

  • नेहमी ताजे आणि शुद्ध फळांचा रस प्या.
  • दोन किंवा अधिक फळांचे रस मिसळण्यापूर्वी त्यांच्या पोषकतत्त्वांचा विचार करा.
  • पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी फळे वेगवेगळ्या वेळी खाण्याची सवय लावा.

Web Title: Worst combination of fruits while making healthy juice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 09:30 PM

Topics:  

  • Fruit juice
  • healthy fruits
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

स्टेटस नाही, दिखावा नाही! Gen Z ला भावतंय ‘क्वाईट डेटिंग’; नक्की आहे तरी काय? जाणून घ्या नवा ट्रेंड
1

स्टेटस नाही, दिखावा नाही! Gen Z ला भावतंय ‘क्वाईट डेटिंग’; नक्की आहे तरी काय? जाणून घ्या नवा ट्रेंड

शरीरातील प्रत्येक नस होईल स्वच्छ! हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी नियमित खा ‘ही’ लाल फळे, हृदय राहील निरोगी
2

शरीरातील प्रत्येक नस होईल स्वच्छ! हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी नियमित खा ‘ही’ लाल फळे, हृदय राहील निरोगी

बोलतानाही धाप लागतेय? दुर्लक्ष करू नका, वाढू शकतो हृदय किंवा फुप्फुसांच्या आजाराचा धोका…
3

बोलतानाही धाप लागतेय? दुर्लक्ष करू नका, वाढू शकतो हृदय किंवा फुप्फुसांच्या आजाराचा धोका…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.