Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी झोपेतून उठल्यावर डोळे सुजतात? मग उठल्यानंतर नियमित करा ‘ही’ योगासने

अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांच्या खाली सूज येण्यास सुरुवात होते. डोळ्यांच्या खाली सूज आल्यानंतर चेहरा पूर्णपणे विचित्र दिसू लागते. त्यामुळे या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कमीत कमी ८ तास झोपणे आवश्यक आहे. डोळ्यांच्या खाली आलेली सूज घालवण्यासाठी योगासने उपयोगी पडतील. योगासनांच्या मदतीने तुम्ही डोळ्यांखाली आलेली सूज कमी करू शकता. योगासने केल्यामुळे डोळ्यांच्या खाली रक्तभिसरण वाढून डोळ्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा वाढण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 14, 2024 | 05:30 AM
डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी 'ही' योगासने करा

डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी 'ही' योगासने करा

Follow Us
Follow Us:

बदलती जीवनशैली, सतत काम, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, सतत मोबाईल पाहणे इत्यादी गोष्टींचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम दिसून येतो, जीवनशैलीतील बदल अनेकदा आरोग्यासाठी घातक ठरतात. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेऊन निरोगी जीवनशैली जगणे आवश्यक आहे. खाण्यापिण्याच्या सवयी आणि झोपेची कमतरता शरीरामध्ये जाणवू लागल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. झोपेची कमतरता जाणवू लागल्यानंतर डोळ्यांखाली सूज येण्यास सुरुवात होते. सूज आल्यानंतर हळूहळू डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळ येऊ लागतात.

चेहऱ्यावर डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळ आल्यानंतर चेहरा खराब होऊन जातो. त्यामुळे दिवसभरातल्या कामातून वेळ काढून 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. झोप पूर्ण झाल्यामुळे आरोग्यसुद्धा चांगले राहते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला झोपेतून उठल्यानंतर डोळ्यांखाली आलेली सूज कमी करण्यासाठी कोणती योगासने करावीत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: चेहरा निर्जीव आणि कोरडा झाला आहे? मग आहारात करा ‘या’ विटामिन सी युक्त पेयांचा समावेश

डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी ‘ही’ योगासने करा:

डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी ‘ही’ योगासने करा

पश्चिमोत्तासन:

पश्चिमोत्तासन केल्यामुळे संपूर्ण शरीराला फायदे होतात. हे आसन करताना तुमचे पूर्ण शरीर खाली वाकवा. हे असं केल्याने डोळ्यांच्या खाली आलेली सूज कमी करण्यास मदत होते. तसेच डोळ्यांखालील रक्तभिसरण सुधारण्यासाठी मदत होते. डोळ्यांच्या खाली रक्तभिसरण वाढल्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढत जातो. त्यामुळे डोळ्यांच्या खाली आलेली सूज हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. हे आसन नियमित केल्यामुळे मेंदूमधील रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि रात्रीच्या वेळी चांगली झोप लागते.

पश्चिमोत्तासन कसे करावे:

कोणतंही योगासन करण्यासाठी योगा मॅटचा वापर करावा. योगा मॅटवर बसल्यानंतर दोन्ही पाय जमिनीच्या दिशेकडे मोकळे करून बसा.
नंतर दीर्घ श्वास घेऊन शरीर हळूहळू पुढे वाकवा. पुढे वाकल्यानंतर हातांच्या बोटानी पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
हे करत असताना तुमचे गुडघे ताठ असायला हवेत. त्यानंतर २ सेकंड या स्थितीमध्ये राहून पुन्हा सामान्य स्थितीमध्ये यावे.
हे आसन नियमित केल्यामुळे शरीरातील ताण कमी होऊन आरोग्य सुधारण्यास सुरुवात होईल.

हे देखील वाचा: एका जागेवर बसून सतत पाठ दुखते? मग सकाळी उठल्यावर करा ‘ही’ योगासने

डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी ‘ही’ योगासने करा

बालासन:

बालासन केल्यामुळे त्वचा आणि केसांना चांगले फायदे होतात. शरीरातील रक्तभिसरण सुधारून आरोग्य सुधारते. हे आसन केल्यामुळे चेहरा आणि डोळ्यांभोवती रक्तभिसरण वाढवण्यास मदत होते. तसेच डोळ्यांना असलेली सूज कमी होऊन रात्रीच्या वेळी चांगली झोप लागते.

बालासन कसे करावे:

बालासन करताना सगळ्यात आधी योगा मॅटवर बसावे. त्यानंतर श्वास घेताना दोन्ही हात आणि पाय वर करा.
नंतर श्वास सोडताना पुढे वाका. नंतर जमिनीला डोकं टेकवून शरीराला हलकं सोडा आणि रिलॅक्स व्हा.
हे आसन करताना श्वास घ्या आणि श्वास सोडा असे करत राहा. या आसनामध्ये 3 मिनिटं राहून नंतर सामान्य स्थितीमध्ये यावे.

 

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Yoga poses to reduce eye puffiness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

फळांचा राजा आंबा तर मग फळांची राणी कोण? जाणून घ्या थायलंड देशाच्या राष्ट्रीय फळाबद्दल सविस्तर माहिती
1

फळांचा राजा आंबा तर मग फळांची राणी कोण? जाणून घ्या थायलंड देशाच्या राष्ट्रीय फळाबद्दल सविस्तर माहिती

मुसळधार पावसात भिजून आल्यानंतर ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी, अन्यथा आजारपण वाढून रोगप्रतिकारशक्ती होईल कमी
2

मुसळधार पावसात भिजून आल्यानंतर ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी, अन्यथा आजारपण वाढून रोगप्रतिकारशक्ती होईल कमी

पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? ‘या’ संसर्गजन्य गंभीर आजारांपासून स्वतःचा करा बचाव, रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत
3

पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? ‘या’ संसर्गजन्य गंभीर आजारांपासून स्वतःचा करा बचाव, रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत

Health News: मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक RT-PCR प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ
4

Health News: मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक RT-PCR प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.