Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारी नोकरीचे आमिष दाखवत १९ लाखांची फसवणूक

खाद्य निगम विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत दोघांकडून सुमारे 19 लाख रुपये घेऊऩ फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार जुलै 2021 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत रावेत येथे घडला. रावेत पोलिसांनी तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

  • By Aparna
Updated On: Jul 18, 2022 | 04:33 PM
fraud

fraud

Follow Us
Follow Us:

पिंपरी : खाद्य निगम विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत दोघांकडून सुमारे 19 लाख रुपये घेऊऩ फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार जुलै 2021 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत रावेत येथे घडला. रावेत पोलिसांनी तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

विनोद शंकर पवार (वय 33), सागर शंकर पवार (वय 25), सुयोग किशोर चव्हाण (वय 27, तिघे रा. काळेवाडी), दीपेश शर्मा, राकेश मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने रविवारी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला आणि त्याच्या मित्राला खाद्य निगम विभागात नोकरी लावतो असे आमिष दाखवले. नोकरी लावण्यासाठी टप्प्याटप्प्यात आरोपींनी 18 लाख 97 हजार रुपये घेतले. खोटे जॉइनिंग लेटर देऊन दोघांची फसवणूक केली. पोलिसांनी विनोद पवार, सागर पवार, सुयोग चव्हाण या तिघांना अटक केली आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: 19 lakh fraud by pretending to be a government job nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2022 | 04:00 PM

Topics:  

  • PimpriChinchwad
  • Pune
  • PuneCrime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.