प्रवासी म्हणून ओला कारमध्ये बसलेल्या दोघांनी चालकाचा मोबाईल घेऊन पोबारा केल्याची घटना घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात रामदास पाटील (वय २४, रा. वाकड) यांनी तक्रार दिली आहे.
बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दोन महिला व त्यांच्या साथीदाराने तीन लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्ररणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दोन महिलांसह तिघांवर गुन्हा नोंद केला…
ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका दुचाकीस्वाराने एका व्यक्तीला चाकूने भोकसले. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी प्रसूनधाम सोसायटी समोरील रोडवर थेरगाव येथे घडली.
लोणावळा परिसरात ग्रामीण भागात असलेल्या आपटी या गावात बसून क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या पाच जणांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले आहे. या कारवाईत ५३ हजारांची रोकड, सहा मोबाइल…
राज्यातील ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये २७ टक्के पर्यंत राजकीय आरक्षण मिळवून देण्यास शिंदे-फडणवीस सरकारला यश आलं आहे. महाविकास आघाडीच्या वेळकाढूपणा धोरणामुळे ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले नाही.
खाद्य निगम विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत दोघांकडून सुमारे 19 लाख रुपये घेऊऩ फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार जुलै 2021 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत रावेत येथे घडला. रावेत…
दाम दुप्पट व सोन्याच्या गुंतवणुकीचे आमिष आळंदीतील एका व्यापाऱ्याच्या चांगलेच अंगाशी आले असून दोन्ही गुंतवणूकीतून सुमारे 58 लाख रुपयांचा गंडा बसला आहे. ही फसवणूक 9 मे 2019 ते जुलै 2022…
पिंपरी चिंचवड शहरातील पाण्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने अवैध नळजोड नियमित करण्यासाठी घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 1 हजार 19 जणांचे नळजोड नियमित करण्यासाठी अर्ज आले आहेत.
गाड्यांची तोडफोड करुन नागरिकाला लुटणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हि कारवाई रविवारी रोजी करण्यात आली. याप्रकरणी बळीराम सुभाष बिराजदार (वय 34 रा. भोसरी) यांनी चिंचवड पोलिस…
सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकाला 25 हजार रुपयांपेक्षा जास्त सदनिका हस्तांतरण शुल्क (फ्लॅट विक्री करताना सोसायटी जे शुल्क आकारते) आकारल्या प्रकरणी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश…