Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खाजगी ट्रॅव्हल्समधून २२ लाख लंपास ; पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

भुईंज पोलिसांकडून तपास सुरू

  • By Aparna
Updated On: Oct 03, 2023 | 03:03 PM
खाजगी ट्रॅव्हल्समधून २२ लाख लंपास ; पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना
Follow Us
Close
Follow Us:

वाई : पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बोपेगावच्या हद्दीत हॉटेलवर थांबलेल्या ट्रॅव्हल्स मधून तब्बल २२ लाख रुपयांची बॅग अज्ञात चोरट्यांनी केली लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. भुईंज पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले असुन सीसीटिव्ही फुटेज तपासले जाात असुन लवकरच चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ७:३० ते ८:१० वाजण्याच्या सुमारास वाई तालुक्यातील बोपेगाव गावच्या हद्दीत असलेल्या कोहिनूर हॉटेलच्या आवारात व्ही आर एल ट्रॅव्हल्स नंबर KA २५ D ४८६३ थांबली होती त्यातील प्रवाशी नरेंद्र प्रल्हादसिंह गिरासे वय ४२ हे बस चहा नाष्टा करण्या साठी थांबल्या वर ते खाली उतरुन बाथरूमला गेले होते. बाथरूमला जायच्या आधी त्यांच्या जवळ दोन लाखांची रोख रक्कम असणाऱी काळ्या रंगाची बॅग त्यांनी ट्रॅव्हल्स मध्येच ठेवली होती ते लगेच माघारी ट्रॅव्हल्स मध्ये आले तेव्हा त्यांच्या जवळ असणारी काळ्या रंगाची बॅग व त्यामध्ये ठेवलेले सुवर्णा बिल्डकॉन कंपनीच्या मशीनरी विक्रीचे असलेले २२ लाख रुपयांची रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्यानी चोरुन नेहल्याचे त्यांच्या लक्षात आले याची माहीती त्यांनी बस चालकाला दिली .चालकाने संपूर्ण बसची तपासणी केली असता बॅग मिळुन न आल्याने अखेर या घटनेची माहिती भुईंज पोलिसांना देण्यात आली .पोलिसांनी देखील संपूर्ण बसची तपासणी केली असता बॅग मिळून न आल्याने अखेर प्रवाशी नरेंद्र गिरासे यांनी त्या अज्ञात चोरट्याच्या विरोधात भुईंज पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.

अधिक तपास वाईचे डिवायएसपी बाळासाहेब भालचीम सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक विशाल भंडारे यांच्यासह भुईंज पोलिस पोलिस ठाण्यातील डिबी विभागाचे पोलिस कर्मचारी करत आहेत.यातील आरोपीला लवकरच गजाआड करण्यास आम्हाला यश येईल असा विश्वास रमेश गर्जे यांनी व्यक्त केला आहे .

Web Title: 22 lakh lumpas from private travels incident on pune bangalore national highway nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2023 | 03:03 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara News
  • Wai

संबंधित बातम्या

छोट्या प्रकल्पांसाठी MoFA, मोठ्या प्रकल्पांसाठी महारेरा; महाराष्ट्र सरकारने रिअल इस्टेटचे स्पष्ट केले चित्र
1

छोट्या प्रकल्पांसाठी MoFA, मोठ्या प्रकल्पांसाठी महारेरा; महाराष्ट्र सरकारने रिअल इस्टेटचे स्पष्ट केले चित्र

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर
2

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
3

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

महाराष्ट्राच्या राजकारणात Hulk-Tony Stark ची एंट्री! मिळाली शिवसेना आणि भाजपची उमेदवारी, AI चा मजेशीर Viral Video
4

महाराष्ट्राच्या राजकारणात Hulk-Tony Stark ची एंट्री! मिळाली शिवसेना आणि भाजपची उमेदवारी, AI चा मजेशीर Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.