राज्य शासनाला मागच्या आठ दिवसांमध्ये आमची थोडीही दया आली नाही, ज्यांना आमच्या डोळ्यातील अश्रू, आम्हाला होणारा त्रास दिसला नाही ते सरकार आम्हाला न्याय देऊन आमचा सन्मान करू शकत नाही.
वाईमधील कुसगाव येथील दगड खाण व स्टोन क्रशरला परवानगी दिल्याने वाद पेटला आहे. प्रशासनाने कोणत्याही मागणीवर दाद न दिल्यामुळे मुंबईपर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे.
प्रणित गायकवाड व शाकीर खान यांनी राज सिंग याला जबर मारहाण करत त्याचा खून करून पळून गेल्याची तक्रार अश्विनी अरुणकुमार सिंग या महिलेने वाई पोलीस ठाण्यात रात्री २ वाजण्याच्या सुमारास…
स्ट्रॉबेरीचा आकार अगदी श्री गणेशाच्या मूर्तीप्रमाणे दिसत असल्याने हे दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. चतुर्थीच्या दिवशी असा अनुभव मिळाल्याने आम्ही धन्य झालो आहोत, अशी भावान सुहास अनपट यांनी व्यक्त…
महाबळेश्वर हे देशातील महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र असून महाबळेश्वर व परिसराच्या पर्यटन विकासासाठी अत्यंत नियोजनबद्ध आराखडा करून वाहतूक कोंडी सारखी समस्या कमी करण्याची गरज आहे
गेल्या विधानसभा निवडणुकीत या तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं लढल्या होत्या. वाईत मकरंद पाटील आणि फलटणला दीपक चव्हाण आमदार आहेत. हे दोघेही सध्या अजित पवारांसोबत आहेत. वाई आणि फलटणमध्ये मविआचा उमेदवार…
गेली १९७ वर्षे शुध्दता, परंपरा आणि विश्वास या त्रिसुत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत प्रत्येकग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करणारे नांव म्हणजे चंदुकाका सराफ ज्वेलर्स! चंदुकाका सराफ ज्वेलर्सने…
बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीने राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट बांधकाम स्पर्धेमध्ये टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड कंपनीने वाई येथे बांधलेला कृष्णा पुलाला उत्कृष्ट बांधकाम विभागात राज्यभरातून पहिला पुरस्कार…
वाई येथील नामांकित पत्रकार सुशीलकुमार बाळकृष्ण कांबळे (वय ४४)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेली 25 वर्षे कांबळे पत्रकारितेत सक्रिय होते.साप्ताहिक तांबडी माती मधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली.त्यानंतर दै. ऐक्य,दै. तरुण…
भुईंज येथे दोन दिवसांपूर्वी अनिल नामदेव कुचेकर यांचा दगड, दांडक्याने मारहाण करून निर्घृण खून झाला होता. खुनासारख्या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तत्काळ संशयितांचे धागेदोरे शोधून तपासाला सुरुवात केली होती.…
राष्ट्रीय महामार्गावर भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोपेगाव, ता. वाई येथील हॉटेल कोहिनूर येथे ट्रॅव्हल्स बसमधून एका व्यापाऱ्याची २२ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरुन नेणाऱ्या मध्यप्रदेशातील चोरट्याला जेरबंद करण्याची कामगिरी…
पसरणी (ता.वाई) येथे फोन न उचलण्याच्या कारणावरून पतीने संतप्त होऊन पत्नीच्या मानेखाली तसेच दोन्ही हाताच्या मनगटावर ब्लेडने वार (Husband Attack on Wife) केले. या पतीने पत्नीवर ब्लेडने जवळपास ७ ते…
भाजी मंडईतील जुन्या घराला आणि लगतच्या दुकानांना आग लागून घर आणि दुकाने जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. येथील बाजारपेठेत व मध्यवस्तीत भाजी मंडईत असणाऱ्या सकुंडे यांच्या घराला व तीन दुकानांना…
धोम वाई खून खटल्यात माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिच्या जामिनाची मुदत संपल्याने पुढील सुनावणी पर्यंत मुदत वाढ देण्यात आली. आजच्या सुनावणीत दुपारी मांढरेचा उलट तपास घेण्यात आला.
महाराष्ट्र अबॅकस असोसिएशनच्या वतीने पाचगणी येथे झालेल्या तिसऱ्या ओपन अबॅकस स्पर्धेत वाईच्या यस ग्रुप अबॅकस अकॅडमी ने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या घवघवीत यशाने वाईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…
२० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शासकीय व जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून समूह शाळा सुरू करणारा शासन निर्णय हा आदेश तत्काळ रद्द करण्यात यावा. त्याऐवजी सरकारने ग्राम स्तरावर अधिक आधुनिक…
ऊस उत्पादक सभासदांच्या पाठींब्यावर व त्यांना होणाऱ्या त्रासामुळे किसन वीर व खंडाळा कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक लढविली व जिंकलीही. निवडणुकीपुर्व कारखान्यावर किती आर्थिक बोजा आहे हे फक्त माहित होते. परंतु सुत्रे…
महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम व शासन नियमांकडे महसूल व नगरपालिका अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. अशा अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्यावतीने (आठवले) प्रांताधिकारी राजेंद्र…