Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gharkul Scheme : राज्यात ३४ लाख कुटुंबांनाकडे पक्की घरे नाहीत; १३ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बेघर कुटुंबे

देशातील प्रत्येक बेघर कुटुंबाला २०२४ पर्यंत हक्काचे पक्के घर मिळेल, अशी घोषणा केंद्र सरकारने २०१४ मध्ये केली. तरीदेखील, राज्यातील ३४ लाख पाच हजार ३८० कुटुंबांकडे अजूनही पक्की घरे नाहीत किंवा बेघर आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 10, 2025 | 01:24 AM
राज्यात ३४ लाख कुटुंबांनाकडे पक्की घरे नाहीत; १३ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बेघर कुटुंबे

राज्यात ३४ लाख कुटुंबांनाकडे पक्की घरे नाहीत; १३ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बेघर कुटुंबे

Follow Us
Close
Follow Us:

देशातील प्रत्येक बेघर कुटुंबाला २०२४ पर्यंत हक्काचे पक्के घर मिळेल, अशी घोषणा केंद्र सरकारने २०१४ मध्ये केली. त्यानुसार त्यावेळच्या लाभार्थ्यांना घरकुले मिळाली आणि अर्वरीत याद्यांना आता मंजुरी देण्यात आली. तरीदेखील, राज्यातील ३४ लाख पाच हजार ३८० कुटुंबांकडे अजूनही पक्की घरे नाहीत किंवा बेघर आहेत, सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.

नवीन वाळू धोरण ठरतंय माफियांसाठीच फायद्याचं; जीवावर उदार होऊन महसूल पथकांकडून कारवाई

१८ जूनपर्यंत देशभरातील पक्की घरे नसलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण होणार आहे. ते पूर्ण झाल्यावर त्या प्रत्येक लाभार्थीच्या घराची स्थळ पाहणी होणार आहे. त्यासाठी पंचायत समित्यांचे विस्ताराधिकारी नियंत्रण अधिकारी असतील. त्यानंतर ग्रामसभेत
त्या लाभार्थीची यादी वाचन केली जाणार आहे. त्यावरील हरकती नोंदवून त्याचे निरसन केले जाणार आहे. त्यानंतर यादी अंतिम करून प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी आवास योजनेच्या पोर्टलवर घरकूलच्या याद्या अपलोड केल्या जाणार आहेत. त्यानंतर लाभार्थ्यांना पुढील चार वर्षांत टप्प्याटप्याने मंजुरी मिळणार असून पहिला हप्ता १५ हजार रुपयांचा दिला जाणार आहे. दरम्यान, राज्याच्या महसूल विभागाच्या निर्णयानुसार बेघर लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी मोफत सहा ब्रास वाळू मिळणार आहे. तत्पूर्वी, प्रत्येक लाभार्थी खरोखर बेघर आहे की नाही याची पडताळणी होणार असून त्यानंतर याद्या अंतिम होणार आहेत.

‘या’ १३ जिल्ह्यांत सर्वाधिक बेघर असल्याचे उघड

राज्यातील लातूर, कोल्हापूर, नांदेड, गोंदिया, यवतमाळ, जळगाव, सोलापूर, धुळे, बीड, नाशिक, जालना, अहिल्यानगर व नंदुरबार या १३ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बेघर लाभार्थी असल्याची बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे. या प्रत्येक जिल्ह्यात सव्वा ते पावणेदोन लाख कुटुंबांकडे स्वतःचा पक्का निवारा नाही. या लाभार्थीना २०२९ पर्यंत टप्प्याटप्प्याने घरकूल बांधकामासाठी निधी मिळणार आहे.

Nitesh Rane: “… यातून लोकांच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल”; मंत्री नितेश राणेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

विभागनिहाय बेघर कुटंब
छ. संभाजीनगर १०,६२,०३५
पुणे ५,००,२०२

नागपूर ४,६८,९४६

नाशिक ७,४०,३४९

अमरावती ४,३२,२७६

कोकण २,०१५७२

एकूण ३४,०५३८०

 

Web Title: 34 lakh families no permanent homes or are homeless gharkul scheme survey has revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 01:24 AM

Topics:  

  • Gharkul Yojana
  • PM Awas Yojana news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.