Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिकमध्ये 60 टक्के कामांवर 400 कोटींचा खर्च; महापालिका आयुक्तांनी घेतला कामांचा आढावा

शहरात स्मार्ट सिटी कंपनीच्या (Smart City) माध्यमातून सुरू असलेल्या कामांवर गेल्या सात वर्षात सुमारे 400 कोटींचा खर्च झाला असून, उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी तेवढाच निधी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त होणार आहे. अद्यापपर्यंत 60 टक्के कामे पूर्ण झाली असून, त्यात कामे पूर्ण झालेल्या 10 कामांचा समावेश आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 04, 2023 | 09:53 AM
नाशिकमध्ये 60 टक्के कामांवर 400 कोटींचा खर्च; महापालिका आयुक्तांनी घेतला कामांचा आढावा
Follow Us
Follow Us:

नाशिक : शहरात स्मार्ट सिटी कंपनीच्या (Smart City) माध्यमातून सुरू असलेल्या कामांवर गेल्या सात वर्षात सुमारे 400 कोटींचा खर्च झाला असून, उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी तेवढाच निधी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त होणार आहे. अद्यापपर्यंत 60 टक्के कामे पूर्ण झाली असून, त्यात कामे पूर्ण झालेल्या 10 कामांचा समावेश आहे.

नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी गुरूवारी (दि.3) स्मार्ट सिटी कंपनीच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी कंपनीचे सीईओ सुमंत मोरे यांनी आढावा सादर करत पूर्ण झालेले व अपूर्ण परंतु, सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. नाशिक शहराची केंद्र शासनाकडून स्मार्ट सिटी योजनेत निवड झाली आणि 2015 पासून कंपनीचा कारभार रोह विडी व जुने नाशिकमधील गावठाण भागात सुरू झाला. त्याचबरोबर इतरही काही पायाभूत सोयी सुविधा निर्माण करून देणाऱ्या योजना, विकासकामे व एका कंपनीने हाती घेतले आहेत.

पूर्ण झालेली कामे अशी…

विद्युत दाहिनी, महात्मा फुले कलादालन आर्ट गॅलरी, नेहरू उद्यान, कालिदास कलामंदिर नाट्यगृहाचे नूतनीकरण व सुशोभीकरण, गोदावरी नदीचे खोलीकरण करणे, प्रायोगिक तत्वावरील १.१ किमीचा स्मार्ट रोड, पं. पलूस्कर नाट्यगृहाचे नूतनीकरण जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशव्दार, गोदावरी नदीतील गाळ काढणे अशी दहा कामे पूर्ण झाल्याची माहिती कंपनीचे सीईओ सुमंत मोरे यांनी दिली.

स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून एक हजार कोटींची कामे

स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत दहा कामे पूर्ण झाली असून, दहा कामे सुरू आहेत. एकूणच गेल्या सात वर्षात ६० टक्के कामे पूर्ण झाले असून, त्यावर ४०० कोटींचा खर्च झाला आहे. नाशिक शहरात स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून एक हजार कोटींची कामे होणार आहेत.

Web Title: 400 crores spent on 60 percent works in nashik municipal commissioner reviewed the works nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2023 | 09:53 AM

Topics:  

  • Development Work
  • Nashik News
  • Smart City
  • Smart City Work

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.