छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मार्ट सिटीची मुदत संपूनही सफारी पार्क आणि संत तुकाराम नाट्यगृहाचे काम अपूर्णच आहे. १००० कोटींचा निधी खर्च झाल्यानंतर आता ही कामे पूर्ण करण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे.
बुलढाणा प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात मीटर रिडींग संघटनेच्या वतीने अभियंता कार्यालयासमोर निदर्शने करत स्मार्ट मीटर लावणे बंद करावे यासाठी निवेदन देण्यात आले.
शहरात स्मार्ट सिटी कंपनीच्या (Smart City) माध्यमातून सुरू असलेल्या कामांवर गेल्या सात वर्षात सुमारे 400 कोटींचा खर्च झाला असून, उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी तेवढाच निधी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त…
स्मार्ट सिटी कंपनीमार्फत (Smart City) महापालिका अंतर्गत शहरातील गावठाण भागात 24 तास पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे. महापालिकेच्या 24 तास पाणी मिळण्याचा हा प्रकल्प खरंतर खूप महत्त्वकांक्षी आहे. तथापि,…