Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणीपुरवठा योजनेसाठी ४४ लाखांचा निधी मंजूर, राणा यांच्या प्रयत्नांना यश मानले फडणवीसांचे आभार

आमदार रवी राणा यांच्या मागणीची दखल घेत शासन निर्णयानुसार अंजनगाव बारी येथील तात्पुरत्या पूरक पाणी पुरवठा योजनेला ४४.०५ लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. याबाबत उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर केल्याबद्दल आ. रवी राणा व गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 26, 2022 | 03:46 PM
44 lakhs fund sanctioned for water supply scheme, thanks to Fadnavis who considered Rana's efforts a success

44 lakhs fund sanctioned for water supply scheme, thanks to Fadnavis who considered Rana's efforts a success

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी त्यांचे मतदार संघातील मौजे अंजनगाव बारी (Anjangaon Bari) अमरावती (Amravati) येथील गावातील नागरिकांना पिण्याचे पाण्यासाठी नेहमीच हाल व्हायचे हिचं परिस्थिती आमदार रवी राणा यांनी राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या कडे मांडली. त्यांच्या मागणीची दखल घेत शासन निर्णयानुसार अंजनगाव बारी येथील तात्पुरत्या पूरक पाणी पुरवठा योजनेच्या रुपये ४४.०५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली.

शासनाचे आदेश विभागीय आयुक्त अमरावती (Divisional Commissioner Amravati) यांना प्राप्त झाले आहेत. प्रशासकीय मान्यतेमध्ये नमूद १ ते ९ अटीनुसार विहीत मुदतीत कामे पूर्ण करुन कामाच्या पूर्णत्वाचा अहवाल शासनास तथा या कार्यालयास सादर करण्यात यावा, असेही आदेश जिल्हाधिकारी अमरावती (Collector Amravati) कार्यालयाला दिले आहे. या संबंधित उपआयुक्त वासनिक यांची उमेश ढोणे, सुनील नीचत, उमेश डकरे आदींनी भेट घेत तातडीने कार्यवाही करत पिण्याचे पाणी पुरवठा योजना लवकर सुरू करण्याची मागणी केली असता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांनाही लेखी पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर केल्याबद्दल आ. रवी राणा व गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे.

Web Title: 44 lakhs fund sanctioned for water supply scheme thanks to fadnavis who considered ranas efforts a success nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2022 | 03:46 PM

Topics:  

  • amaravati news
  • Deputy Chief Minister Devendra Fadnavis
  • MLA Ravi Rana

संबंधित बातम्या

सततच्या कटकटीला कंटाळला, लाईट गेली म्हणून थेट वीज विभागाच्या कार्यालयालाच लावली आग; धक्कादायक Video Viral
1

सततच्या कटकटीला कंटाळला, लाईट गेली म्हणून थेट वीज विभागाच्या कार्यालयालाच लावली आग; धक्कादायक Video Viral

प्रकल्पांमध्ये 45 टक्केच जलसाठा; मेळघाटात जलसंकट, टँकरद्वारे पाणीपुरवठा
2

प्रकल्पांमध्ये 45 टक्केच जलसाठा; मेळघाटात जलसंकट, टँकरद्वारे पाणीपुरवठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.