Amravati News: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कथित दुर्लक्षामुळे पाणीपुरवठ्याची समस्या कायम असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एकीकडे पाण्याची टाकी उभी आहे, तर दुसरीकडे पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत…
Amravati News: कृषीवर अवलंबून शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये, यासाठी तहसीलदार आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांचा एक युनिट म्हणून विचार केला जाणार आहे. वीज अरेस्टर उपकरणांची मानके सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाच्या निकषांनुसार असतील.
Amravati Newsग्रामीण भागातील अंगणवाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील मुलभूत सुविधांची कमतरता दूर करावी, सेविका व मदतनीस यांच्या उपस्थितीचे नियमित निरीक्षण करावे, बालकांना दर्जेदार पोषण आहार उपलब्ध करून द्यावा तसेच स्वच्छ…
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बायोमेट्रिक हजेरीचा नवीन नियम लागू होणार आहे.२०२४ मध्येच ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी सर्व विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून जीपीएस आणि बायोमेट्रिक हजेरीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर कडक भूमिका…
Amravati News: डफरीन रुग्णालय प्रशासनाने वारंवार पत्रव्यवहार करूनही संबंधित विद्युत विभागाकडून फायर ऑडिटची प्रक्रिया अपेक्षित वेळेत पूर्ण झाली नसल्याची माहितीही चौकशीत समोर आली होती.
Amravati News: धारणी तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या १ हजार ४७५ इतकी आहे. चिखलदरा तालुक्यातही परिस्थिती फारशी वेगळी नसून येथे तपासणी करण्यात आलेल्या ९ हजार ६६९ बालकांपैकी ८ हजार ९४७बालके सर्वसाधारण…
अमरावतीमध्ये स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागांमधील सुरक्षा यंत्रणा…
बेलोरा विमानतळाचा विस्तार केवळ प्रवासी सेवापुस्ता मर्यादित राहणार नसून त्याचा थेट लाभ अमरावतीसह संपूर्ण विदर्भातील व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला मिळणार आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यात सध्या वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. रानडुकरे, हरणे, काळवीट आणि नीलगायींच्या कळपांकडून तूर, सोयाबीन, कापूस तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत…
स्पर्धेच्या 'ब' गटात परतवाडा बसस्थानकाने प्रथम, मोर्शीने द्वितीय तर चांदूर बाजार बसस्थानकाने तृतीय क्रमांक पटकाविला. 'क' गटात अंजनगाव सुर्जी बसस्थानकाने द्वितीय स्थान मिळवून जिल्ह्याचा गौरव वाढविला.
जल जीवन मिशनअंतर्गत कर्मचाऱ्यांचे सहा महिन्यांचे वेतन आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे मानधन थकीत असताना, खाजगी संस्थांची देयके मात्र वेळेवर अदा केली जात आहे. त्यामुळे शासनाच्या प्राधान्यक्रमावर…
रेशन दुकानांमधून नागरिकांना निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित केले जात आहे. या धान्यामध्ये दगड, कचरा तसेच कीड लागलेले धान्य आढळून आल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील ज्या भागात कापूस पीक धोक्याचे ठरत आहे, तिथे शेतकरी या पर्यायांचा विचार करून आपले उत्पन्न स्थिर ठेवू शकतात. कापूस कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती आणि इतर उपपदार्थ बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले…
एकवीरा देवी संस्थानची सुमारे १०० वर्षे जुनी इमारत तसेच त्याच परिसरातील ८० वर्षे जुनी दुसरी इमारत यांनाही २३ जून २०२५ रोजी नोटीस देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली…
विदर्भातील पांढरे सोनं म्हणून ओळखले जाणारे नगदी पीक असलेल्या कापसाची काही प्रमाणात दरवाढ झाल्याचे दिसून येते. मात्र, आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे वाती करण्यासाठीही कापसाचे बोंड शिल्लक राहिले नाहीत.
८८ शेकडो गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारासाठी भक्कम आधार मिळत आहे. सुधारित कार्यपद्धती, तातडीने निर्णय आणि समाजाच्या सहभागामुळे मदतीचा लाभअधिक वैगाने गरजूंपर्यंत पोहोचत आहे.
जिल्ह्यात या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. ही योजना प्रामुख्याने अनुसूचित जाती प्रवर्ग व नवबौद्ध समाजातील लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येते.
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. बियाणे अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत.तसेच बियाण्याच्या पॅकेटवर शासनमान्य अधिकृत चिन्ह आहे का, याचीही तपासणी करावी.
तीन महिन्यांचे रेशन धान्य एकत्रच वाटप करण्याच्या निर्णयासोबतच पुरवठा विभागाने रेशन लाभार्थ्यांना मोफत साड्या वाटप करण्याचाही निर्णय घेतला आहे. प्रती रेशन कार्ड एक साडी या प्रमाणात हे वाटप होणार आहे.