Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वळके चराटी जंगलभागात गोळीबार करणार्‍यांवर गुन्हा दाखल

जंगलभागातील पाउल वाटेवर वळके येथील प्रल्हाद काटकर यांने तिला हटकले व या पाय वाटेने जाउ नकोस, आंबे चोरीस जातात, असे खडसावीत भांडण केले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 11, 2024 | 11:26 AM
वळके चराटी जंगलभागात गोळीबार करणार्‍यांवर गुन्हा दाखल
Follow Us
Close
Follow Us:

रेवदंडा येथील महेंद्र खैरे या पाय वाटेने जाऊ नका, आंबे चोरीस जातात, असे खडसावीत भांडण केले. दोघांपैकी एकाने बंदुकीने दहशत निर्माण करण्याचे हेतूने नेम धरून गोळीबार केल्या प्रकरणी वळके येथील दोंघावर महिला फिर्यादीच्या तक्रारीनुसार रेवदंडा पोलिसांनी दोघावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वृत्‍त असे की, वळके येथील महिला फिर्यादी सिमा साईनाथ म्हात्रे हीे दि.7 मार्च रोजी दुपारी साडेतिनच्या सुमारास मुरूड तालुक्यातील वळके नजीकच्या चराटी जंगलभागातून लाकडे तोडून परत आली. जंगलभागातील पाउल वाटेवर वळके येथील प्रल्हाद काटकर यांने तिला हटकले व या पाय वाटेने जाउ नकोस, आंबे चोरीस जातात, असे खडसावीत भांडण केले. सदर वाटेने पुन्हा जाऊ नये यासाठी यावेळी दोघांपैकी प्रमोद काटकर यांनी प्रल्हाद काटकर यांच्या हाती बंदुक दिली, या बंदुकीच्या धाकाने महिला फिर्यादी या धावत सुटल्या, दरम्यान धावत पळत जाणार्‍या तिचेवर प्रल्हाद काटकर यांनी बंदुकीचा नेम धरून बंदुकीची गोळी तिचे दिशेने झाडली व दहशत निर्माण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

याबाबत फिर्यादीने रेवदंडा पोलीस ठाण्यात महिला फिर्यादी सिमा साईनाथ म्हात्रे हिने दिलेल्या तक्रारीनुसार 34/2024 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बंदुकीची गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भादवीकलम 307, 506, 34 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3 (1), 25, 27 नुसार प्रल्हाद काटकर व प्रमोद काटकर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरिक्षक श्रीकांत किरवले हे करत आहेत.

Web Title: A case has been filed against those who fired in valke charati forest area raigad crime case alibaug crime maharashtra police raigad police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2024 | 11:26 AM

Topics:  

  • alibaug crime
  • Raigad Police

संबंधित बातम्या

Alibaug Crime : पालीमध्ये दहशत निर्माण करणारे दरोडेखोर गजाआड; पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
1

Alibaug Crime : पालीमध्ये दहशत निर्माण करणारे दरोडेखोर गजाआड; पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

Raigad Crime News: माणगाव पोलिसांची मोठी कामगिरी! ३३ लाखांची मशिनरी चोरणाऱ्या टोळीला अटक
2

Raigad Crime News: माणगाव पोलिसांची मोठी कामगिरी! ३३ लाखांची मशिनरी चोरणाऱ्या टोळीला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.