पुर्व वैमनस्यातून दोन जणांवर हल्ला करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते तथा जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर आणि इतर वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात…
रायगडच्या कनकेश्वर मंदिर परिसरात सोशल मीडियावरून ओळखलेल्या तरुणाने प्रेयसीवर लोखंडी हातोड्याने हल्ला केला. ती गंभीर जखमी असून आरोपी आणि त्याच्या मित्रांचा शोध पोलिस करत आहेत.
रायगड आणि ठाणे ग्रामीणमध्ये दहशत निर्माण करणारे दरोडेखोर अखेर गजाआड झाले आहेत. . या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू करून पाली पोलिसांनी तीन आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे.
अलिबाग म्हणजे पर्यटकांचे आवडते ठिकाण. पण याच अलिबागमध्ये काही अतिउत्साही पर्यटकांनी मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
अलिबाग : निर्जन वस्तीतील घरांची रेकी करून तिथे घरफोडी करणाऱ्या, एका आंतरराज्य टोळीला रायगड पोलिसांनी जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठ्या शिताफीने मध्य प्रदेशातील दुर्गम भगातून तीन आरोपींना…
कंपनीतून सुट्टीच्या दिवशी गर्लफ्रेंडला अनुराधाला घेऊन येऊन पेण आणि रसायनी या पोलीस स्टेशन हद्दी मधून मोटरसायकल चोरीचे गुन्हे करायचा. महिला सोबत असेल तर पोलीस चेकिंग करत नाहीत असा समज करून…