Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तळेगाव ढमढेरेत घराच्या वादातून कुटुंबाला मारहाण

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे घरकुल मिळालेल्या घराच्या वादातून दोघा युवकांनी एका महिलेसह महिलेच्या पती व मुलीला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अविनाश किरण काळे व मयूर सुधाकर काळे या दोघा युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

  • By Aparna
Updated On: Oct 12, 2022 | 04:34 PM
तळेगाव ढमढेरेत घराच्या वादातून कुटुंबाला मारहाण
Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे घरकुल मिळालेल्या घराच्या वादातून दोघा युवकांनी एका महिलेसह महिलेच्या पती व मुलीला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अविनाश किरण काळे व मयूर सुधाकर काळे या दोघा युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सुनिता काळे या महिलेचे सासरे चिंग्या काळे यांना काही वर्षापूर्वी घरकुल योजनेतून घर मिळालेले असून त्या घराच्या तीन खोल्या आहेत, दहा ऑक्टोबर रोजी सुनिता या खोलीची साफसफाई करत असताना अविनाश काळे व मयूर काळे तेथे आले आमी सुनिता यांना तुम्ही येथे राहायचे नाही असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करु लागले यावेळी महिलेचे पती व मुलगी मध्ये आले असता दोघांनी शेजारी पडलेली लाकडी दांडके घेऊन सुनिता काळे यांच्या सह त्यांचे पती व मुलीला मारहाण केली, यामध्ये महिला काही प्रमाणात जखमी झाली असून याबाबत सुनिता शरद काळे (वय ३६ वर्षे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अविनाश किरण काळे व मयूर सुधाकर काळे (दोघे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.

Web Title: A family was beaten up due to a domestic dispute in talegaon dhamdhere nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2022 | 04:34 PM

Topics:  

  • Pune
  • Talegaon Dhamdhere

संबंधित बातम्या

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण
1

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण

Maharashtra Rain Alert: अरे देवा! राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण-घाटमाथ्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट
2

Maharashtra Rain Alert: अरे देवा! राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण-घाटमाथ्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला
3

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला

Pune Crime:  संतापजनक! कॉलेज तरुणीवर चार मित्रांकडून वारंवार लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
4

Pune Crime: संतापजनक! कॉलेज तरुणीवर चार मित्रांकडून वारंवार लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.