Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शर्यतच ठरली कारण ! वांद्रे-वरळी सी-लिंकवर BMW-Mercedes मध्ये भीषण अपघात; टॅक्सी आडवी येताच…

वांद्रे-वरळी सी लिंकवर बीएमडब्ल्यू व मर्सिडीज या कारच्या चालकांनी शर्यत लावली होती. ही शर्यत इतकी भीषण होती की, दोघेही हायस्पीड गाड्या चालवत होते. काही अंतर पुढे गेल्यावर समोर एक टॅक्सी होती. त्याचवेळी या दोन्ही कारचालकांचं कारवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर या दोन्ही आलिशान गाड्या टॅक्सीला जाऊन धडकल्या. त्यानंतर कार पूलावरच उलटली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 16, 2024 | 02:56 PM
वांद्रे-वरळी सी-लिंकवर BMW-Mercedes मध्ये भीषण अपघात

वांद्रे-वरळी सी-लिंकवर BMW-Mercedes मध्ये भीषण अपघात

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर दोन आलिशान गाड्यांमध्ये भीषण अपघात झाला. बीएमडब्ल्यू आणि मर्सिडिज या दोन आलिशान गाड्यांमध्ये शर्यत लागली. या शर्यतीच्या नादात दोन गाड्यांनी एका टॅक्सीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कुटुंबातील चार सदस्य व टॅक्सीचालक जखमी झाला. या अपघातात मोठी वित्तहानी झाली.

हेदेखील वाचा : तब्बल 22 वर्षांनंतर खून प्रकरणातील आरोपी अखेर अटकेत; ‘असा’ अडकला जाळ्यात

वांद्रे-वरळी सी लिंकवर बीएमडब्ल्यू व मर्सिडीज या कारच्या चालकांनी शर्यत लावली होती. ही शर्यत इतकी भीषण होती की, दोघेही हायस्पीड गाड्या चालवत होते. काही अंतर पुढे गेल्यावर समोर एक टॅक्सी होती. त्याचवेळी या दोन्ही कारचालकांचं कारवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर या दोन्ही आलिशान गाड्या टॅक्सीला जाऊन धडकल्या. त्यानंतर कार पूलावरच उलटली. सुदैवाने टॅक्सीमधील प्रवासी वाचले. वरळी पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही गाड्या जप्त केल्या. मर्सिडीज व बीएमडब्ल्यू चालकांना अटक केली.

दोन्ही कारचालकांनी लावली होती शर्यत…

बीएमडब्ल्यू व मर्सिडीज चालकांनी आपसात शर्यत लावली होती. दोघेही वांद्रे-वरळी सी लिंकवर सुसाट वेगाने कार चालवत होते. मात्र, दोघांचंही कारवरील नियंत्रण सुटलं व त्यांनी त्याच पूलावरून जाणाऱ्या एका टॅक्सीला धडक दिली. दोन भरधाव गाड्यांच्या धडकेनंतर टॅक्सी उलटली. टॅक्सीमधील प्रवासी सुदैवाने वाचले.

कारचालकांविरोधात गुन्हा दाखल

या अपघातप्रकरणी दोन्ही आलिशान गाड्या चालवणाऱ्या चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टॅक्सीमधून लहान मुलासह एका कुटुंबातील चार सदस्य प्रवास करत होते. या अपघातात सुदैवाने त्यांचा जीव बचावला. मात्र, ते जखमी झाले आहेत.

हेदेखील वाचा : ‘रुमवर ये’ एअर फोर्सच्या अधिकारी महिलेला रात्री दोन वाजता फोन; रुमवर जाताच…

Web Title: Accident between bmw mercedes on bandra worli sea link nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 02:56 PM

Topics:  

  • Mumbai News

संबंधित बातम्या

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर
1

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने
2

ऐन नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीत फूट; एकाच कुटुंबातील नातेवाईक आमनेसामने

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?
3

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?

महाराष्ट्रातील हवा धोक्यात! १७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे; मुंबई, MMR ची स्थिती चिंताजनक
4

महाराष्ट्रातील हवा धोक्यात! १७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे; मुंबई, MMR ची स्थिती चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.