Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

aditya thackeray : अखेर 500 कोटींच्या नोटिशीला आदित्य ठाकरेंचं उत्तर, नेमकं काय म्हणाले पहा…

aditya thackeray : दिशा सालियनचे वडिल सतिश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांना बजावलेल्या 500 कोटींच्या दाव्यावर त्यांनी आता उत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी 26 पानाचे उत्तर सतिश सालियन यांच्याकडे पोहचवले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 23, 2026 | 07:44 PM
aditya thackeray : अखेर 500 कोटींच्या नोटिशीला आदित्य ठाकरेंचं उत्तर, नेमकं काय म्हणाले पहा...

aditya thackeray : अखेर 500 कोटींच्या नोटिशीला आदित्य ठाकरेंचं उत्तर, नेमकं काय म्हणाले पहा...

Follow Us
Follow Us:
  • सतिश सालियन यांच्या नोटीशीला उत्तर
  • 500 कोटींचा केला होता अब्रुनूकसानीचा दावा
  • बदनामीचा कोणताच हेतू नसल्याचे आदित्य ठाकरेंचं मत
 

देशभर गाजलेला दिशा सालियन प्रकरणात एक मोठी घडामोड घडली आहे. दिशा सालियनचे वडील सतिश सालियन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांना 500 कोटींची नोटीस पाठवली होती. या नोटीसीला अखेर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिल्याचे समोर येत आहे. नोटीशीला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरेंकडून सतिश सालियान यांच्या कायदेशीर नोटिशीला उत्तर देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी हे उत्तर दिल्याचे सांगण्यात येते. सतिश सालियान यांनी पाठवलेल्या 500 कोटींच्या नोटिशीमधील सर्व आरोप आदित्य ठाकरेंनी फेटाळून लावत, हे सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटलं आहे.

पोस्टमध्ये सतिश सालियन यांचे नाव कुठेच नाही

नोटिशीमधील सर्व आरोप आदित्य ठाकरेंनी फेटाळून लावले आहेत. 16 सप्टेंबरच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सतिश सालियान यांचं नाव कुठेही घेतलेलं नाही, असा दावा आदित्य ठाकरेंकडून करण्यात आला आहे. पोस्टमधील कोणतंही विशिष्ट वाक्य सतीश सालियन यांच्याकडे निर्देश करत नसल्याचंही त्यांनी आपल्या उत्तरात नमूद केलं आहे.

वाशिममध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; शिवसेना ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा

बदनामीचा कोणताही हेतू नाही

संबंधित प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांवर अधिकृत तपास होण्याची गरज आहे. या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी मागणी देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. सतिश सालियन यांच्याविरोधात बदनामीचा कोणताही हेतू नसल्याचंही यावेळी आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे. 26 पानांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी सतिश सालियन यांच्या नोटिशीला उत्तर दिलं आहे.

आता आदित्य ठाकरे यांच्या या उत्तरावर सतिश सालियन कशाप्रकारे प्रतिक्रिया देतात ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Tata Group Clash: टाटा समूहातील वाद चिघळला? शरद पवारांची एन्ट्री, महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधलं लक्ष, म्हणाले…

Web Title: Aditya thackeray satish saliyan 500 carore notice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 07:44 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Court
  • Disha Salian

संबंधित बातम्या

Disha Salian Case : ‘ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं पाहिजे’, निलेश राणेंचं मोठं वक्तव्य
1

Disha Salian Case : ‘ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं पाहिजे’, निलेश राणेंचं मोठं वक्तव्य

Disha Salian Case : सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार; ‘पुरावे असतील तर द्या’
2

Disha Salian Case : सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार; ‘पुरावे असतील तर द्या’

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल
3

Disha Salian Case : ‘मातोश्री’बाहेर हायव्होल्टेज ड्रामा; आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियन वकिलांसह दाखल

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप
4

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.