बरेलीच्या बिशरतगंज भागात एका बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्थानिक न्यायालयाने आरोपीला २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
हिंदू विवाह कायद्याअंतर्गत, जेव्हा पत्नी मानसिक छळ किंवा दुर्लक्ष सिद्ध करू इच्छिते, तेव्हा नपुंसकतेसारखे आरोप प्रासंगिक आणि आवश्यक मानले जातात, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटलं आहे.
हरियाणातील शिकोहपूर येथील जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधत आरोपपत्र दाखल केलं आहे. तब्बल १८ तास चौकशी करण्यात आली आहे.
केंद्र सरकार वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध संसदेत महाभियोग प्रस्ताव आणून त्यांना काढून टाकण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती वर्मा यांच्याकडे महाभियोग टाळण्यासाठी आता एकच पर्याय
भारताचे माजी मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि संजीव खन्ना यांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मंजूर केलेल्या मद्रास उच्च न्यायालयात १७नियुक्त्यांपैकी १५ (८८.२%) मागासवर्गीय (बीसी) होत्या.
Dhananjay Munde and karuna Sharma : अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मुंबई सत्र न्यायालयाने करुणा मुंडे नावाच्या महिलेला अंतरिम भरणपोषण भत्ता देण्याचे…
न्यायाधीश होण्याचे एकत्रितपने स्वप्न पाहिलेल्या या तिन्ही मित्रांना एकाचवेळी मिळालेल्या यशाने या मैत्रीची चर्चा रंगली आहे. भविष्यात हे तिघे मित्र राज्यातील विविध न्यायालयांमध्ये न्यायदानाची जबाबदारी पार पाडणार आहेत.
टेम्पो ट्रॅव्हलरला आग लावून चौघांना जीवंत जाळणाऱ्या बसचालकाची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी हा आदेश दिला आहे.
न्यायाधीश जोशी यांनी सर्वांना बाजूला होण्यास सांगितले आणि खालून कांदा आणण्यास सांगितले. सदरील व्यक्तीच्या नाकाला कांदा लावून त्याला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
शिरुर येथील पुणे अहिल्यानगररोडच्या कडेच्या हद्दीतील अतिक्रमण बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व पुणे महानगर विकास प्राधिकरण पुणे यांनी संयुक्तपणे अतिक्रमण कारवाई सुरू केली होती.
टिळक चौकातील संभाजी पोलिस चौकीच्या पाठीमागील बाजून नदीपात्रालगत तीन होर्डिंग एकत्र करून दीड वर्षापूर्वी एकच भले मोठे होर्डिंग उभारण्यात आले होते. होर्डींगच्या नियमावलीला मुठ माती देवून उभरलेल्या या होर्डींगवर माध्यमांनी
मारहाण करणाऱ्या आरोपींव्यतिरिक्त कोणीही घटनास्थळी हजर नव्हते, आरोपींनी कोणाच्याही सांगण्यावरून मला मारहाण केली नाही, असे तक्रारदार तरुणाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधु सुनील कोकाटे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास व ५० हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती.