आदित्य बिरला ग्रुपच्या इंद्रिया ब्रँडने फेस्टिव्ह सीझनसाठी खास ‘अल्का कलेक्शन’ लाँच केलं असून ते ‘दिल अभी भरा नही’च्या नव्या रुपातून सादर करण्यात आलं आहे.
मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'त्यांच्या खिशातील खड्डे भरले, पण रस्त्यांवरील नाही,'
आशिया कप 2025 मध्ये 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवले…
Pune News: गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आदित्य ठाकरे यांनी शिंदेंवर केलेल्या टीकेला आता पोस्टरबाजी करत प्रत्युत्तर दिले गेले आहे.
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यात चांगलीच जुंपली. आदित्य ठाकरे यांच्या चड्डी बनियान गँग या वक्तव्यावरून निलेश राणेंचा पारा चांगलाच वाढला होता.
आज वरळी येथे झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कुटुंब देखील उपस्थित होते. मेळावा संपल्यावर ठाकरे कुटुंबाने एकत्रितपणे फोटोसेशन देखील केले आहे.
दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांना क्लीन चीट मिळाली आहे. यानंतर खासदार संजय राऊत यांनी नितेश राणे, नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.
हिंदी सक्तीवरुन राजकारण तापलेले असताना हिंदी ही मौखिक भाषा असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये युती होणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.
Aaditya Thackeray on Eknath Shinde : राज्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते बंद झाले होते. याचपार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.
ST Employees Salary: बऱ्याच दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले होते. दरम्यान आज एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यात पूर्ण पगार जमा झालेला आहे.
पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे.
Dinanath Hospital News : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यामुळे वातावरण तापले आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यामध्ये दिशा सालियान प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. मात्र तिच्यावर अत्याचार झाला नसल्याचे पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये आले आहे. त्यामुळे तिच्या वडिलांनी राजकारण करु नये असे संजय राऊत म्हणाले आहेत.