Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कथित व्हिडिओ नाना पटोलेंचा; पण रुपाली पाटील ठोंबरे यांचे चित्रा वाघ यांच्यावर टीकास्त्र

मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात घालून खुर्चीवर बसल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ ट्विट करत टोला लगावला आहे. यानंतर चित्रा वाघ यांच्यावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी टीका केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 21, 2022 | 07:44 PM
कथित व्हिडिओ नाना पटोलेंचा; पण रुपाली पाटील ठोंबरे यांचे चित्रा वाघ यांच्यावर टीकास्त्र
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात घालून खुर्चीवर बसल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ ट्विट करत टोला लगावला आहे. यानंतर चित्रा वाघ यांच्यावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी टीका केली आहे.

रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या ?

भाजपच्या चित्राताईंनी कॉंग्रेसच्या नाना पटोलेंचा एक तथाकथित हा खाजगी व्हिडिओ शेयर केला आहे. मुळात आपण राजकारणात कशासाठी आलो आहोत? विरोधकांची अनैतिक संबंध काढणं, ताकझाक करणं हा आपला विकास आहे का? तुमच्याही पक्षातल्या (भाजपच्या) नेत्यांचे खाजगी व्हिडिओ बाहेर आले आहेत. कोणाच्याही खाजगी आयुष्यातले व्हिडिओ अशाप्रकारे पोस्ट करता येत नाही. आपल्याला कुणी अधिकार दिला की, त्याच्या खाजगी आयुष्यातील व्हिडिओ अशाप्रकारे शेयर कारायचा? मुळात तुमच्या लोकांचे जे अनैतिक सबंध आहेत, ज्या महिला तक्रार करतात त्यांनी तो दिला. पण, हा व्हिडिओ त्या महिलेने दिलेला नाही. तरिही तुम्हाला विरोधकांच्या खाजगी आयुष्यातील व्हिडिओ पाठवणे, ते बघणे, त्यांचे कुठे-कुठे अनैतिक संबंध आहे हे बघणे हे तुम्हाला शोभत नाही अशी टीका त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली.

पाहा व्हिडिओ :

पुढे म्हणाल्या की, आपल्या समाजात अनेक प्रश्न आवासूव उभे आहेत. परंतू सातत्याने भाजकडून महागाई, बेरोजगारी यासारखे मोठे प्रश्न सोडून लोकांच्या खाजगी आयुष्यात दखल देणं बंद करा. ते राजकारणी असले तरी ते माणसं आहे. त्यांनी त्यांच आयुष्य आहे. कुणावर जर खरा अन्याय झाला असेल करत त्याची पडताळणी करुनच राजकारणी नेत्यांनी बोललं पाहिचे. पूजा राठोड प्रकरणातही तसंच झालं. संविधान आहे. त्यानुसार चालावं लागतं. आज ज्या नेत्यावर आले होते ते भाजमध्ये आले आहेत ते वॉशिंगमशीनसारखे स्वच्छ झाले आहेत, ही कुठली पद्धत आहे? राजकारणात विकास सोडून कोण कुठं आंघोळ करतंय, कोण कुठं बेडरुममध्ये काय करतंयं यासाठी आपण राजकारणात आहोत का? असा सवाल त्यांनी चित्रा वाघ यांना विचारला आहे.

[read_also content=”मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात आरपारची लढाई; नाना पटोलेंचा हल्लाबोल https://www.navarashtra.com/maharashtra/a-back-and-forth-fight-against-modi-governments-dictatorship-the-attacks-of-various-factions-nrdm-306603/”]

दरम्यान, नाना पटोले यांना विचारपूस केली असता त्यांनी हे भाजपाचे कट कारस्थान असल्याचा आरोप नाना पाटोले यांनी केला आहे. त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे नाना पटोले यांनी केला आहे. यावर कायदेशीर बाबी आमची लीगल टीम तपासत आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Web Title: Alleged video of nana patole but rupali patil was furious at chitra vaghs nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2022 | 07:12 PM

Topics:  

  • chitra wagh
  • नाना पटोले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.