आपल्याकडचे कायदे हे खूप सक्षम आहेत. मात्र त्या कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे. यासाठी आग्रही भूमिका घेऊन सायबर कायद्यात सुधारणा केली पाहिजे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
Manoj Jarange Patil: राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील हे आज मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी त्यांची प्रमुख मागणी…
पुण्यातील कोंढवा भागातील 25 वर्षीय तरुणीवर डिलिव्हरी बॉय सांगत लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणावर भाजप नेत्या व आमदार चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुळशीमधील पौडमधील मंदिरामध्ये अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली आहे. यामुळे जोरदार रोष व्यक्त करण्यात येत असून यावरुन चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.
house arrest controversy : एजाज खान याचा ‘हाऊस अरेस्ट’ या शोमध्ये अश्लीलतेचा कळस गाठला आहे. याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत.
चित्रा वाघ यांच्या या विधानाला हरकत घेत रोहिणी खडसे यांनी ट्विट केले होते. चित्रा वाघ यांचे वक्तव्य म्हणजे 'बिग बॉस'मधील सीन असल्याची टीका रोहिणी खडसे यांनी केली होती. यावर माझी…
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नवा ट्विस्ट आला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तब्बल ५ वर्षांनी तिचे वडील सतिश सालियन यांनी कोर्टात धाव घेतली आहे.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील महिला नेत्यांवर आणि चित्रा वाघ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कधीकाळी या बाई उद्धव ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला…
राज्याच्या विधान परिषदेमध्ये चित्रा वाघ आणि अनिस परब यांच्यामध्ये मोठी खडाजंगी झाली. मात्र यावेळी चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्यावरुन आता राजकारण रंगले आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या पुर्नविचार याचिकेचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले. चित्रा वाघ यावेळी चांगल्याचं आक्रमक झाल्या होत्या. अनिल परब यांच्यावर त्यांनी अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे.
दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सालियांन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आपल्या मुलीची आत्महत्या नसून बलात्कार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
या नेत्यांमध्ये विधान परिषदेत प्रभावी नेतृत्वासाठी चुरस सुरू आहे. फडणवीसांच्या पाठिंब्यामुळे प्रवीण दरेकर हे सध्या परिषदेतील प्रमुख चेहरा मानले जात असले तरी, भविष्यात या नेतृत्वासाठी मोठी स्पर्धा दिसून येऊ शकते
भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. यानंतर आता भाजप महिला प्रदेशाध्यक्ष या अभिनेत्रीच्या बाजूने मत मांडत आहेत.
Devendra Fadnavis For Maharashtra: देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. नागपूर महापालिकेतून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मात्र यावेळी कोणताही हल्ला करण्यात नसल्याचे देखील भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
लाडकी बहिण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील दोन कोटींहून अधिक महिलांनी घेतला आहे. एका घरातील एकापेक्षा जास्त महिलांना लाभ देऊन ही योजना महिलांच्या विविध गरजा पूर्ण करते.
हिंदू-मुस्लिमांमध्ये चांगले वातावरण असताना देवेंद्र फडणवीस ते बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. वोट जिहादचे वक्तव्य करून देवेंद्र फडणवीस हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या व विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ या प्रचार करत आहेत. आता चित्रा वाघ यांना संजय राठोड यांचा प्रचार करणार का याबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे.