Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्पवयीन मुलांच्या मदतीने महागड्या गाड्या चोरणारा सराईत चोरटा गजाआड

संशयित चोरटा ती गाडी चालू करण्यासाठी गेला असता पोलिसांच्या पथकाने झडप घालत त्याला अटक केली आहे .

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 16, 2024 | 03:38 PM
अल्पवयीन मुलांच्या मदतीने महागड्या गाड्या चोरणारा सराईत चोरटा गजाआड
Follow Us
Follow Us:

अल्पवयीन मुलांच्या मदतीने महागडा गाड्या चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात . वाढत्या वाहन चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व परिसरात कोळशेवाडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचला होता. या सापळा दरम्यान पोलिसांनी एका गाडीला चावी लावून ती गाडी उभी केली होती. हा संशयित चोरटा ती गाडी चालू करण्यासाठी गेला असता पोलिसांच्या पथकाने झडप घालत त्याला अटक केली आहे . चिन्मय तलावडे असे या चोरट्याचं नाव असून पोलिसांनी त्यांच्याकडून चार दुचाकी, एक होंडा सिटी कार जप्त केलीय .

वाढत्या वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कल्याण कोळशेवाडी पोलिसांना या चोरट्यांचा शोध सुरू केला . डीसीपी सचिन गुंजाळ ,एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी पोलीसांच्या पथकाने चोरट्यांना पकडण्यासाठी कल्याण पूर्व परिसरात सापळा रचला होता. कल्याण पूर्व परिसरातील गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी एक दुचाकी चावी लावून उभी केली होती. एक संशय इसम त्या ठिकाणी आला. बाईकला चावी लागलेली पाहताच त्याने बाईक चोरण्याचा प्रयत्न सुरू केला. पोलिसांच्या पथकाने तात्काळ झडप घालत या चोरट्याला अटक केली चौकशी दरम्यान त्याचे नाव चिन्मय तलावडे असल्याचे समोर आलं. चिन्मय हा अल्पवयीन मुलांच्या मदतीने महागड्या गाड्या, दुचाकी चोरी करायचा. त्याने या आधी देखील अशाच प्रकारे अनेक बाईक चोरी केल्या असल्याचा संशय पोलिसांना असून कोळशेवाडी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Web Title: An innkeeper steals expensive cars with the help of minors kalyan crime thane crime maharashtra police kalyan police maharashtra crime cases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2024 | 03:38 PM

Topics:  

  • Kalyan Crime
  • Kalyan Police
  • maharashtra crime cases
  • Thane Crime

संबंधित बातम्या

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप
1

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप

Crime News: सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद; काडतूस सापडताच हत्येचा उलगडा, सीसीटीव्हीत दोन हल्लेखोर कैद
2

Crime News: सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद; काडतूस सापडताच हत्येचा उलगडा, सीसीटीव्हीत दोन हल्लेखोर कैद

Dhule Crime: जुन्या वादातून दोन गटांत धुमश्चक्री; धारदार शस्त्रांनी हाणामारी, गोळीबाराने नागरिकांमध्ये दहशत
3

Dhule Crime: जुन्या वादातून दोन गटांत धुमश्चक्री; धारदार शस्त्रांनी हाणामारी, गोळीबाराने नागरिकांमध्ये दहशत

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.