कल्याणच्या आंबिवली परिसरात राहणाऱ्या ७४ वर्षीय रंजना पाटकर यांची हत्या करून त्यांचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या गुन्हेगाराला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याणमध्ये काही महिन्यांपूर्वी मराठी-अमराठी वाद उफाळून आला होता. मारहाणही करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा कल्याण ग्रामीणमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.
कल्याणच्या योगीधाम परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत गुरुवारी सायंकाळी मराठी माणसाला अमराठी व्यक्तीने मारहाण केली होती. त्या अखिलेश शुक्ला यांनी संपूर्ण प्रकरणात देशमुख कुंटुंबावरच आरोप केले आहेत.
कल्याणमधील योगीधाम परिसरातील सोसायटीतील मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली होती. त्याचे हिवाळी अधिवेशनात पडसाद उमटल्यानंतर अखेर मराहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
कल्याण बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. शहबाज शेख आणि इरफान शेख अशी या सराईत चोरट्यांची नावे आहेत. कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये भाजी…
आज सकाळच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडे स्टेशन परिसरात एस्केलेटर शेजारी एक बॅग बेवारस रित्या पडली होती. काही नागरिकांचे लक्ष गेलं त्यांनी याबाबत लगेचच असलेले वाहतूक पोलीस ट्राफिक पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता त्यात एक चोरटा दिसून आला. दिसून आलेला चोरटा हा सराईत गुन्हेगार होता. त्याचे नाव सलमान अन्सारी असे आहे.
चौघांना ताब्यात घेतलं मात्र यामधील तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. आजीम गाझी, अरफात शेख उर्फ काल्या, अन्वर शहा, अरबाज शेख उर्फ बटला अशी अटक आरोपींची नावे आहेत तर शफिक…
कल्याण रेल्वे स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. कल्याण रेल्वे पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक अर्चना दुसाणे आणि पोलीस अधिकारी प्रमोद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला.