ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने व्हॉट्सअॅपवर चालत असलेल्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला; दलाल महिलेला अटक, दोन तरुणींची सुटका, मोबाईल व चॅट तपासून इतर सहभागी शोधण्याचे काम सुरू.
उल्हासनगरात गरब्यात दहशत! १९ वर्षीय सोहम पवारने “मी इथला भाई” म्हणत शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे यांच्यावर बंदूक रोखली व हवेत गोळ्या झाडल्या; पोलिसांनी सोहम व त्याच्या वडिलांना अटक केली.
ठाणे शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका नवनिर्मित इमारतीच्या 7व्या मजल्यावरून पडून एका स्टोअर मॅनेजरचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव सचिन वसंत गुंडेकर (49) गव्हाणी पाडा, नाहूर…
ठाणे: भिवंडीच्या ईदगाह झोपड्पट्टीजवळील खाडीत एका महिलेचे शीर सापडले होते. या घटनेचा उलगडा भोईवाडा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी २४ तासात मृत महिलेची ओळख पटवून ४८ तासात आरोपीला अटक केली आहे.
भिवंडी शहर हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीच्या इदगाह रोड परिसरातील खाडीत एका अज्ञात महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बोईसर: गवत खरेदी करण्यासाठी ना हरकत दाखला देण्याकरिता लाचेची मागणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. दहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी ठाणे लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे.
ठाणे शहरातील एका नामांकित शाळेमध्ये एका चार वर्षाच्या मुलीसोबत शाळेत गैरकृत्य झाल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत पोलिस ठाण्यात गुन्ह्यात दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोडवर रविवारी भीषण अपघात झाल्याचं समोर आला आहे. या अपघातामध्ये २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना नागला बंदर परिसरात रात्री १० वाजता झाली.ती डंपरखली आली आणि तरुणीच्या…
वय वर्षे 34 असलेला हा आरोपी डोंबिवली पूर्व निळजेगाव येथील हनुमान मंदिर येथे राहण्यास आहे, याला ताब्यात घेतल्या नंतर त्याच्या वर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये गुरुवारी संध्याकाळी गोळीबाराची घटना घडली. भाजप आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानासमोरच मुख्य रस्त्यावर दोन गटांमध्ये वादातून हा गोळीबार झाल्य़ाची माहिती आहे.
ठाण्यातून हत्येची एक घटना समोर आली आहे. गावात संपत्तीच्या वादातून सावत्र भावाची हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. २९ मे रोजी गावातील जंगल परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह शीर…
राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत पाच महिन्यात 5 टक्याने वाढ झाली आहे. 2025 या वर्षात गेल्या पाच महिन्यात 304 गुन्हे दाखल करण्यात आले असून 443 लाचखोरांना अटक करण्यात आली आहे.
अंबरनाथ पूर्वेमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, मजुरीचे पैसे कमी देत असल्याच्या वादातुन मजुराने मुकादमाच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस…
कल्याणमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील टिटवाला पोलिसांनी संचालक ऑलविन अँथोनी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिटवाळा नजीक म्हस्कळ गाव आहे. या गावात शंकर नाथ सेवा मंदिर गोरखक्षक नाथ आखाडा मंडळ ट्रस्टच्या जागेत श्री शंकर महाराजांचे मुख्य मंदिरासह पाच मंदिरे आहेत.
डोंबिवली पूर्वेतील टाटा लाईन परिसरात लोक आपल्या घरात झोपले होते. रात्री अडीच वाजताच्या सुमारास जोरजाेरांनी लोक बोलत होते. त्यांचा आवाज ऐकून काही लोक घराबाहेर पडले.