Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्ह्यात दमदार पावसाने लावली हजेरी ! चिंतीत शेतकऱ्यांच्या पिकांना मिळाली संजीवनी

१५ दिवसाचा कालावधी गेल्याने वातावरणात अधिक गर्मी वाढली. त्यामुळे शेतातील पिके अखेरच्या घटका मोजत होते. तापमान कमी होण्याऐवजी उन्हाळया प्रमाणे अंगाची लाही लाही. एवढे गर्मीचे वातावरण घरातून निघणे कठीण झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आशा सोडली होती मात्र दुबारपेरणीचे संकट हे वरुण राजाने टाळल्याने आता शेतकरी वर्गात खुशीचे वातावरण पसरले आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 01, 2022 | 05:53 PM
जिल्ह्यात दमदार पावसाने लावली हजेरी ! चिंतीत शेतकऱ्यांच्या पिकांना मिळाली संजीवनी
Follow Us
Close
Follow Us:

वाशिम : गेल्या १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. कारण १५ दिवसांपूर्वी आलेल्या पावसात काही शेतकऱ्यांनी पेरणी उरकली. कारण, हवामान खात्यांच्या अंदाजानुसार मुबलक पाणी पडणार, असे भाकीत होते. एवढेच नाही तर भेंढवळ मांडणीतूनही यावेळी मान्सून वेळेवर असे भाकीत आता हवेत विरले त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला तोंड दयावे लागणार अशी वेळ आली होती. कारण शेतकऱ्यांनी ५० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या पावसाळा वेळेवर त्यामुळे शेतकऱ्यांनी एवढे महागाचे बियाणे पेरण्यासाठी धडपड करुन पेरणी केली होती. वाशिम, मालेगाव, रिसोड, येथे पावसाने दमदार हजेरी लावली तर मंगरुळपीर, मानोरा, कारंजा, या तालुक्यात तुरळक पावसाने हजेरी लावून पिकांना संजीवनी दिली. या तिन्ही तालुक्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

१५ दिवसाचा कालावधी गेल्याने वातावरणात अधिक गर्मी वाढली. त्यामुळे शेतातील पिके अखेरच्या घटका मोजत होते. तापमान कमी होण्याऐवजी उन्हाळया प्रमाणे अंगाची लाही लाही. एवढे गर्मीचे वातावरण घरातून निघणे कठीण झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आशा सोडली होती मात्र दुबारपेरणीचे संकट हे वरुण राजाने टाळल्याने आता शेतकरी वर्गात खुशीचे वातावरण पसरले आहे. वरुणराजाला शेतकऱ्यांची दया आली असावी, त्यामुळे दि ३० जुनला दुपारी ६.३० वाजता एक तास पा‍‍‍उ‍स पडला. त्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली. रात्री १२ ते २ या दरम्यान पुन्हा पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या सुकत असलेल्या पिकांना नवसंजीवनी दिली.

Web Title: Attendance caused by heavy rains in the district concerned farmers get their crops revived nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2022 | 05:53 PM

Topics:  

  • vashim news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.