Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राणा दाम्पत्याला दिलासा! हनुमान चालिसा प्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्याकडून जामीन मंजूर

राणा दाम्पत्य आज सकाळपासून हनुमान चालिसा (Hanuman chalisa) प्रकरणी बोरिवली पोलीस (borivali police stations) ठाण्यात हजर होते. मात्र त्यांच्या चौकशीनंतर त्यांना आता जामीन मंजूर (bail granted) झाला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा खासदार नवणीत राणा व रवी राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Sep 15, 2022 | 05:42 PM
navneet and ravi rana

navneet and ravi rana

Follow Us
Follow Us:

मुंबई :अमरावतीच्या अपक्ष खासदार नवणीत राणा (Navneet rana) आणि त्यांचे पती व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना दिलासा मिळाला आहे. राणा दाम्पत्य आज सकाळपासून हनुमान चालिसा (Hanuman chalisa) प्रकरणी बोरिवली पोलीस (borivali police stations) ठाण्यात हजर होते. मात्र त्यांच्या चौकशीनंतर त्यांना आता जामीन मंजूर (bail granted) झाला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा खासदार नवणीत राणा व रवी राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

[read_also content=”पेग्विंन सेनाप्रमुखांना मराठी माणसाला थापेबाजी, आणि गुजराती माणसाबद्दल शत्रुत्‍व निर्माण करायचंय – आशिष शेलार https://www.navarashtra.com/maharashtra/ashish-shelar-press-conference-about-vedanta-target-to-aditya-thackeray-and-shivsena-326285.html”]

दरम्यान, खासदार नवणीत राणा व रवी राणा हे चार महिन्यापूर्वी मुंबईत येत हनुमान चालिसाबाबत आंदोलन केले होते. तसेच त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन आपण हनुमान चालीसा म्हणणार असं राणा दाम्पत्यांनी म्हटलं होतं. त्यामुळं तेव्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळं खासदार नवणीत राणा व रवी राणा यांच्या विरोधात बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानंतर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आज जामीनावर सुनावणी होती. या दोघांनाही जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळं या दोघांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Bail granted to ravi rana and navneet rana borivali police stations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2022 | 05:42 PM

Topics:  

  • Hanuman Chalisa
  • Navneet Rana
  • Ravi Rana

संबंधित बातम्या

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ
1

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.