बडनेरा मतदारसंघात रणी राणा यांनी मोठा विजय मिळवला आहे. राणा यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून सुनील खराटे आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रिती बंड यांच्या मोठ्या मताधिक्क्याने मात केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे वादग्रस्त विधान वाढले आहेत. आता अमरावतीमध्ये रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रिती बंड या शिवसेनेचे दिवंगत आमदार आणि जिल्हाप्रमुख संजय बंड यांच्या पत्नी आहेत. उद्धव ठाकरे गटाने प्रिती बंड यांची उमेदवारी नाकारून त्यांच्याजागी ठाकरे गटाचे प्रमुख सुनील खराटे यांना उमेदवारी जाहीर…
घरामध्ये राहून घरातील लोकांचा खिसा कापला अनेक जण आहेत, निष्ठावंत कधी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत नाही, अशी टीका रवी राणा यांनी जितू दुधाणेंवर केला आहे.
सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे विरोधक यावर टीका देखील करताना दिसताय. अशातच या योजनेवरुन भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी स्पष्टीकरण…
महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. मात्र पहिल्या दिवसापासून या योजनेवरुन राजकारण सुरु आहे. महायुती लाडकी बहीण योजनेचा प्रचार करत असताना महायुतीमधील आमदार वादग्रस्त विधान…
लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्ट रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच या योजनेवरुन अमरावतीतील आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक…
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार असून त्यापूर्वी अमरावतीमध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीमध्ये वाद सुरु असून रवी राणा व नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये शिंदे गटाचे नेते आनंदरराव अडसूळ व प्रहार…
अमरावतीची जिल्हा नियोजन बैठक जोरदार चर्चेत आली आहे. महायुतीमध्ये असणारे प्रहार नेते बच्चू कडू व भाजप नेते रवि राणा यांच्यामध्ये खडाजंगी झाली आहे. बैठकीमध्येच दोन्ही नेत्यांनी फिनेल मिलवरुन एकमेकांना खडेबोल…
या निवडणुकीत एक पाहिले तर भाजपपासून ते काँग्रेसपर्यंत तसेच राष्ट्रवादीच्या बॅनरवर देखील बाळासाहेबांचा फोटो होता. राजकारणात कोणाचा दुष्मन नसतो. कोणाचा भाऊ नसतो, राजकारणात जर तरला महत्व नसते.
राणा, कडू वाद गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावतीच्या सायन्सकोर मैदानाच्या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण होणार आहे.
खासदार नवनीत राणा व रवी राणा यांना भाजपच्या नेत्यांनी घराचा आहेर दिला आहे. नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राच्या याचिकेवर काल (28 फेब्रुवारी) सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.
अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ तीवसा मतदारसंघाच्या आमदार तथा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर ह्या सुद्धा भाजपच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा, आमदार रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शिवसैनिक महेंद्र दिपटे (Mahendra Dipate) यांनी काही दिवसांपूर्वी बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या कानशिलात हाणल्याचा दावा केला होता. त्यानंतर मोठी खळबळ माजली होती.
हनुमान जयंती निमित्त अमरावतीत आयोजित कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. रवी राणा आणि नवनीत राणा आणि ठाकरे कुटुंब वाद गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. नवनीत राणा…