भगवन हनुमान हे आपल्या अफाट शक्तीसाठी आणि आपल्या ताकदीसाठी ओळखले जायचे. ते रामाचे भक्त होते. पौराणिक कथेनुसार, हनुमानजींच्या शेवंतीची संपूर्ण लंका जाळली होती. जेव्हा रावणाने हनुमानाच्या शेपटीला आग लावली तेव्हा…
मोठा मंगळवारचा दिवस हनुमानजींच्या पूजेसाठी खूप खास असतो. असे मानले जाते की या मंगळवारी बजरंगबलीला चोळी अर्पण केल्याने सर्वात मोठ्या इच्छा देखील पूर्ण होतात. पण नक्की कसे ते आपण जाणून…
हनुमान जयंतीच्या या पवित्र दिनी तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तसेच परिजनांना शुभेच्छा द्या. या पवित्र दिनी गोड शब्दांमध्ये हनुमान भक्तांना शुभेच्छा पाठवा आणि त्यांचा हा दिवस उत्तम बनवा.
काही दिवसांपूर्वी बंगळुरुमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला होता. अजाण चालू असताना हनुमान चालीसा लावल्याने मुकेश नावाच्या एका दुकानदाराला मारहाण करण्यात आली. कारण मुकेशने अजाण चालू असताना दुकानांमध्ये हनुमान चालीसा लावली…
यास्मीन यांनी सांगितलं की, ते गेल्या 3 वर्षांपासून या सोसायटीत राहतायेत. बकऱ्याचा बळी बिल्डिंगच्या बाहेर देणार असल्याचं आम्ही सांगत होतो, मात्र आमचं कुणीही ऐकून घेतलं नाही.
'मातोश्री' बाहेरील हनुमान चालीसा (Hanuman Chalisa Case) पठण प्रकरणी राणा दाम्पत्यांनी दोषमुक्तीसाठी केलेल्या अर्जाला राज्य सरकारकडून जोरदार विरोध करण्यात आला. राणा दाम्पत्यांनी अर्जात केलेले दावे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मान्य…
६ डिसेंबर १९९२ रोजी कार सेवकांनी बाबरी मशिदीचा विद्ध्वंस केला होता. या घटनेमुळे देशभर दंगल उसळली होती. त्यात दोन हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. राम मंदिराच्या ठिकाणी सोळाव्या…
राणा दाम्पत्य आज सकाळपासून हनुमान चालिसा (Hanuman chalisa) प्रकरणी बोरिवली पोलीस (borivali police stations) ठाण्यात हजर होते. मात्र त्यांच्या चौकशीनंतर त्यांना आता जामीन मंजूर (bail granted) झाला आहे. त्यामुळं पुन्हा…
शिवसेना ही कालही मजबूत होती, आजही मजबूत आहे आणि तुमच्यासारख्या १०० दुश्मनांच्या छाताडावर उभी राहून पुन्हा एकदा या मुंबई महाराष्ट्रावर आपला भगवा डौलाने फडकत ठेवणार आहे... कितीही शुर्पणखा अंगावर आल्या…
आमच्या भागात झाडे कमी असली तरी माकडांचा भरपूर त्रास होतोय. माकडांचा काहीतरी बंदोबस्त करा. माझ्या कौलारू घराला एकही कौल शिल्लक नाही, अशी तक्रार विदर्भातील एका शेतकऱ्यांनी केली. तेव्हा जलसंपदामंत्री जयंत…
नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) हनुमान मंदिरात हनुमान चालीसा आणि आरतीचे पठण करण्यासाठी दिल्लीतील (Delhi) कॅनॉट प्लेस भागात गेले. महाराष्ट्रातील सर्वात मोठं संकट म्हणजे…
एखाद्या शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाला बधीर केले की त्याच्या कोणत्याही अंगाची चिरफाड केलेली त्याला कळत नाही. निदान तो बधीरपणा जात नाही, तोपर्यंत त्याला वेदनेची जाणीवच होत नाही. हे बधीरपण वैद्यकशास्त्रात आवश्यक असले…
मनसेच्या मशिदींमधील लाऊडस्पीकरच्या भूमिकेमुळे हिंदूंचे अधिक नुकसान होईल, कारण २४०४ मंदिरे लाऊडस्पीकर वापरू शकणार नाहीत. सकाळची अजान मुस्लिमांनी बंद केली आहे. पण काकड आरतीही बंद झाली आहे. मनसेमुळे हिंदूंना जास्त…
थेट मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसाचे पठण करणार या वादावरून आमदार रवी राणा खासदार नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. तब्बल बारा दिवसानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर…
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्याविरुद्ध सुरु केललं आंदोलन आज राज्यभरात पाहायला मिळत आहे. आज दादरमध्ये संदीप देशापांडे यांच्या नेतृत्वात भोंग्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी मनसे कार्यकर्ते आक्रमक…
नागपुरात नियमानुसार आवाज कमी करून अजान झाली. मनसेच्या अल्टिमेटमला न जुमानता अजान झाली. पहाटेच्या वेळी भोंगे वाजले. पण, आवाजाची मर्यादा पाळल्याचं दिसून आलं.
औरंगाबादमध्ये 48 मशिदींबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील संवेदनशिल ठिकाणी पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. नाशिकमधील सातपूर परिसरात भोंगा लावण्याच्या तयारीत असणाऱ्या मनसेच्या 6 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका कायम ठेवलीय. राज्यात ठिकठिकाणी मनसेकडून हनुमान चालिसा पठण करण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी हा व्हिडिओ ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला असल्याची…
औरंगाबादमधील सभेला अटी शर्तींसह परवानगी दिली होती. मात्र या सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला.