Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बावडा ग्रामपंचायतीचे बिगुल वाजले ; आरक्षणाची सोडत जाहीर

राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे बिगुल वाजले. विशेष ग्रामसभेमध्ये सदस्य आरक्षणाची सोडत गोंधळातच पार पडली. बावड्याचे मंडळ अधिकारी मल्लाप्पा ढाणे, कामगार तलाठी अमोल हजगुडे, ग्राम विकास अधिकारी अंबिका पावसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली.

  • By Aparna
Updated On: Jun 22, 2023 | 02:50 PM
बावडा ग्रामपंचायतीचे बिगुल वाजले ; आरक्षणाची सोडत जाहीर
Follow Us
Close
Follow Us:

बावडा :  राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे बिगुल वाजले. विशेष ग्रामसभेमध्ये सदस्य आरक्षणाची सोडत गोंधळातच पार पडली. बावड्याचे मंडळ अधिकारी मल्लाप्पा ढाणे, कामगार तलाठी अमोल हजगुडे, ग्राम विकास अधिकारी अंबिका पावसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली. इयत्ता सातवीतील विद्यार्थ्याच्या हातून चिठ्ठ्या काढून पार सोडत काढण्यात आली. मात्र काही ठिकाणी आरक्षणामुळे गोंधळ निर्माण झाला होता. या विशेष ग्रामसभेत सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, माजी सभापती प्रशांत पाटील, उदयसिंह पाटील, महादेव रावजी घाडगे, विजय गायकवाड, शेतकरी संघटनेचे नेते, दलित पॅंथर जिल्हाध्यक्ष लहुजी आणा गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सरपंच पदासाठी निवडणूक
सरपंच पदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी इंदापूर पंचायत समितीच्या झालेल्या सोडतीमध्ये यापूर्वीच जाहीर झाले आहे. सरपंच पदाची निवडणूक थेट होत असून सदस्य पदाच्या सतरा जागेसाठी सहा प्रभागातून झालेली सोडत आरक्षण सोडत पुढील प्रमाणे; प्रभाग क्र १ अनु – जाती – महिला, ना.मा.प्र.- पुरुष, सर्वसाधारण – महिला/पुरुष, प्रभाग क्र २) ना.मा.प्र – महिला, सर्वसाधारण – महिला, सर्वसाधारण – महिला/पुरुष, प्रभाग क्र ३ अनु – जाती पुरुष, सर्वसाधारण – महिला, प्रभाग क्र ४ अनु – जाती – महिला, ना.मा.प्र – महिला, सर्वसाधारण महिला/पुरुष, प्रभाग क्र ५ अनु – जाती – पुरुष, सर्वसाधारण – महिला, सर्वसाधारण – महिला/पुरुष, प्रभाग क्र ६ सर्वसाधारण – महिला, सर्वसाधारण – महिला, सर्वसाधारण – पुरुष.

Web Title: Bawda gram panchayat reservation draw announced nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2023 | 02:36 PM

Topics:  

  • Election
  • kolhapur
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mumbai News : “नाद करा पण आमचा कुठं”; तब्बल 13 वर्षांनी मुंबईतील मंडळाच्या दहीहंडीची गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
1

Mumbai News : “नाद करा पण आमचा कुठं”; तब्बल 13 वर्षांनी मुंबईतील मंडळाच्या दहीहंडीची गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ उपक्रमाची अंमलबजावणी
2

राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ उपक्रमाची अंमलबजावणी

कोल्हापुरात खळबळ! रिक्षा चालकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
3

कोल्हापुरात खळबळ! रिक्षा चालकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Maharashtra Working Hours: आता कामगारांना 9 तासांऐवजी 12 तास काम करावे लागणार, सरकारचा मोठा निर्णय
4

Maharashtra Working Hours: आता कामगारांना 9 तासांऐवजी 12 तास काम करावे लागणार, सरकारचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.